scorecardresearch

मराठी अभिनेते

मराठी सिनेसृष्टी ही नाविण्यपूर्ण सिनेअभिनेत्यांनी नटलेली आहे. भारतीय चित्रपटसृष्टीची सुरुवात झाल्यापासून मराठी भाषिक अभिनेते (Marathi Actors) चित्रपटांमध्ये काम करत आहेत. आधीच्या चित्रपटांमध्ये आवाज नसायचा. पुढे बोलपट ही संकल्पना उदयास आली. आणि त्याचबरोबर ठराविक भाषेमध्ये चित्रपट चित्रित आणि प्रदर्शित होऊ लागले. प्रादेशिक तत्वावर त्या-त्या ठिकाणच्या प्रमुख भाषेमध्ये चित्रपट तयार होऊ लागले. याच धर्तीवर महाराष्ट्रामध्ये मराठी आणि त्यासह हिंदी सिनेमांची निर्मिती होऊ लागली. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर मराठी सिनेसृष्टीसह एकूणच भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये जलद गतीने बदल होत गेले.


पुढे जाऊन प्रमुख अभिनेते (Marathi Actors)आणि अभिनेत्री यांना अधिकाधिक महत्त्व प्राप्त होऊ लागले. अभिनेत्यांचा चाहता वर्ग वाढत गेला. मराठी चित्रपटसृष्टीमध्ये व्ही शांताराम, राजा परांजपे, राजा गोसावी, दादा कोंडके असे अनेक दिग्गज अभिनेते होऊन गेले. अशा अनेक अभिनेत्यांमुळे मराठी प्रेक्षक चित्रपटगृहांकडे वळला. पुढे ही परंपरा रमेश देव, रवींद्र महाजनी, विक्रम गोखले, श्रीराम लागू यांसारख्या मराठी अभिनेत्यांनी चालवली. त्यानंतर सचिन पिळगावकर, लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, महेश कोठारे यांनी प्रेक्षकांना त्यांच्या चित्रपटांचे वेड लावले. त्याचबरोबरीला नाना पाटेकर, निळू फुले, अमोल पालेकर, सचिन खेडेकर असे काही अभिनेते प्रमुख प्रवाहासह समांतर चित्रपटांमध्येही झळकत होते. पुढे २००० साल उजाडल्यावर भरत जाधव, अंकुश चौधरी, सिद्धार्थ जाधव, स्वप्नील जोशी, जितेंद्र जोशी या अभिनेत्यांच्या फळीने आधीची पोकळी भरुन काढण्याचा प्रयत्न केला.


आताच्या घडीला सिद्धार्थ चांदेकर, वैभव तत्त्ववादी, ललित प्रभाकर, अमेय वाघ यांसारखी मंडळी मराठी सिनेसृष्टीसाठी आपले योगदान देत असल्याचे दिसते. लोकसत्ताच्या मराठी अभिनेते या पेजवर अशाच आत्ताच्या पिढीतल्या, जुन्या काळातल्या मराठी अभिनेत्यांची माहिती वाचायला मिळेल.


Read More
aishwarya and avinash narkar went to vietnam
10 Photos
व्हेकेशन मोड ऑन! ऐश्वर्या व अविनाश नारकरांची परदेशवारी, ‘या’ देशात पोहोचले, शेअर केले खास फोटो…

हटके लूक, सुंदर जागा अन्…; ऐश्वर्या व अविनाश नारकरांचा सफरनामा, पाहा फोटो…

aishwarya and avinash narkar trip to hanoi train street
Video : ऐश्वर्या व अविनाश नारकर पोहोचले विदेशात! ‘या’ प्रसिद्ध जागी दिली भेट; नेटकरी म्हणाले, “इथे ट्रेन…”

Video : ऐश्वर्या व अविनाश नारकरांनी विदेशातील ‘या’ प्रसिद्ध जागी दिली भेट, इन्स्टाग्रामवर शेअर केले ट्रिपचे खास व्हिडीओ…

Marathi film Banjara
मैत्रीतून सुरू झालेल्या प्रवासाची गोष्ट

मैत्री, आत्मशोध आणि निसर्गाच्या कुशीत घडणाऱ्या प्रवासाची कहाणी सांगणारा ‘बंजारा’ हा मराठी चित्रपट या आठवड्यात चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे.

Aishwarya and Avinash Narkar talked about netizens and son Amey reaction on their dance videos
डान्स व्हिडीओवर मुलगा अमेयची काय प्रतिक्रिया असते? ऐश्वर्या-अविनाश नारकरांनी दिलं ‘हे’ उत्तर, ट्रोलर्सलाही सुनावलं

Aishwarya and Avinash Narkar on Dance Videos : डान्स व्हिडीओवर मुलगा अमेयची असते ‘ही’ प्रतिक्रिया, ऐश्वर्या व अविनाश नारकर उत्तर…

avinash narkar shares incident when he meets balasaheb thackeray
…अन् बाळासाहेबांचे डोळे लाल-लाल झाले; अविनाश नारकरांनी सांगितला ‘तो’ प्रसंग; म्हणाले, “त्यांचे विचार कधीच…”

“बाळासाहेबांनी लांबून मला पाहिलं अन्…”, अविनाश नारकरांनी सांगितला बाळासाहेब ठाकरेंबरोबरच्या भेटीचा प्रसंग; म्हणाले…

marathi film and theatre to get industry status PM modi to announce on maharashtra Day
बॉलिवूड, टॉलीवूड प्रमाणे आता मराठी चित्रपट ‘इंडस्ट्री’, महाराष्ट्रदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी

दाक्षिणात्य चित्रपट तसेच बॉलीवूड प्रमाणे मराठी चित्रपट आणि नाट्यसृष्टीचा विकास व्हावा यासाठी राज्य शासन याला उद्योगाचा दर्जा देणार आहे. पंतप्रधान…

swarajyarakshak sambhaji fame actor ajay tapkire daughter become doctor
‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेतील अभिनेत्याची लेक झाली डॉक्टर! वडिलांचा आनंद गगनात मावेना, पाहा फोटो…

Marathi Actor : विविध मालिका व चित्रपटांमध्ये झळकलेल्या मराठी अभिनेत्याची लेक झाली डॉक्टर, शेअर केले खास फोटो…

sachin pilgaonkar reaction on netizens trolls him for mahaguru title
“मी स्वत:ला ‘महागुरू’ समजत नाही, ते नाव मला…”, सचिन पिळगांवकरांचं ट्रोलर्सना स्पष्ट उत्तर; पत्नी सुप्रिया काय म्हणाल्या?

‘महागुरू’ नावावरून ट्रोलिंगचा सामना; सचिन पिळगांवकर थेट उत्तर देत म्हणाले, “मला ते नाव…”

cid fame shivaji satam says producers did not tell him upcoming track
“हे निर्मात्यांनी सांगितलंच नाही…”, CID मालिकेतल्या एक्झिटवर शिवाजी साटम यांचा खुलासा; म्हणाले, “माझी भूमिका संपली तरी…”

२७ वर्षांनी CID मधून शिवाजी साटम यांची एक्झिट; खुलासा करत म्हणाले, “निर्मात्यांनी माझी भूमिका संपतेय…”

banjara is the first marathi movie to shoot in sikkim
१४, ८०० फूट उंच, ऑक्सिजन कमी अन्…; ‘या’ ठिकाणी चित्रित होणारा पहिला भारतीय चित्रपट, शरद पोंक्षेंच्या मुलाने केलंय दिग्दर्शन

‘त्या’ भागात चित्रित होणारा पहिला भारतीय चित्रपट ठरला…; मराठी कलाकारांची मांदियाळी, जाणून घ्या…

ashok saraf shared his perspective on present and past comedy
“अशी कॉमेडी पसंत नाही”, सध्याच्या विनोदाबद्दल अशोक सराफांनी मांडलं स्पष्ट मत, म्हणाले, “घाणेरडं काही…”

आताच्या आणि आधीच्या काळातील कॉमेडीबद्दल अशोक सराफांनी मांडलं स्पष्ट मत, म्हणाले…

sachin khedekar comeback in marathi natak
सचिन खेडेकर तब्बल २१ वर्षांनी पुन्हा रंगभूमीवर परतणार, नव्या व्यावसायिक नाटकाबद्दल माहिती आली समोर

सचिन खेडेकर तब्बल २१ वर्षांनी पुन्हा मराठी व्यावसायिक रंगभूमीकडे वळले आहेत.

संबंधित बातम्या