पुणे लोकसभा : एमआयएमचा उमेदवार म्हणजे भाजपची ‘बी’ टीम, काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अरविंद शिंदेंची टीका काँग्रेस पक्षाचे पुणे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी एमआयएम ने पुण्यात उमदेवार जाहीर केल्यानंतर एमआयएम या पक्षाच्या कार्यपद्धतीवर गंभीर आरोप केले… By लोकसत्ता ऑनलाइनApril 20, 2024 15:17 IST
सोलापुरात एमआयएमचा उमेदवार उभा न करण्याचा निर्णय सोलापूर लोकसभा निवडणुकीत एमआयएम पक्षाने उमेदवार उभा न करण्याचा निर्णय घेतली आहे. By लोकसत्ता टीमApril 19, 2024 00:51 IST
एमआयएमकडून पुणे लोकसभेसाठी माजी नगरसेवक अनिस सुंडके यांना उमेदवारी जाहीर पुण्यातील अजित पवार यांचे विश्वासू सहकारी माजी नगरसेवक अनिस सुंडके यांना एमआयएमकडून पुणे लोकसभेची उमेदवारी जाहीर केली आहे. By लोकसत्ता टीमApril 17, 2024 22:34 IST
अकोल्यात वंचितला एमआयएमचा पाठिंबा, पुण्यातही उमेदवार देणार; असोद्दीन ओेवैसी यांची घोषणा एमआयएमच्या विजयी उमेदवाराला हरवण्यासाठी साडे पाच पक्ष मैदानात उतरले आहेत By लोकसत्ता टीमApril 16, 2024 23:08 IST
सोलापुरात उमेदवार देण्याच्या विरोधात एमआयएम पदाधिकाऱ्यांनी दिले राजीनामे सोलापूर राखीव लोकसभा निवडणुकीत उमेदवार उभा करण्यावरून एमआयएममध्ये तीव्र मतभेद निर्माण झाले असून उमेदवार देण्याच्या विरोधात काही पदाधिकाऱ्यांनी राजीनामा अस्त्र… By लोकसत्ता टीमApril 10, 2024 19:23 IST
“भाजपचा पराभव हेच उद्दिष्ट”, एमआयएमचे आमदार फारुक शाह यांची भूमिका धुळे लोकसभा मतदार संघात वंचित बहुजन आघाडीतर्फे माजी पोलीस महानिरीक्षक अब्दुर रहमान यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. By लोकसत्ता टीमApril 4, 2024 15:52 IST
सोलापुरात एमआयएमकडून रमेश कदम लोकसभेच्या रिंगणात? सोलापुरात कदम यांची एमआयएम पक्षाच्या पदाधिका-यांनी भेट घेऊन सोलापूर लोकसभेच्या उमेदवारीसाठी त्यांच्याशी बंद दाराआड चर्चा केली. By लोकसत्ता टीमApril 2, 2024 18:11 IST
सोलापुरात भाजप-काँग्रेसच्या लढतीत वंचित, एमआयएमची भूमिका महत्त्वाची यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपविरोधी मतांची विभागणी होणे काँग्रेसला अजिबात अपेक्षित नाही. त्यासाठी काँग्रेसच्या मंडळींनी देव पाण्यात ठेवले आहेत. By एजाजहुसेन मुजावरMarch 31, 2024 13:14 IST
‘एमआयएम’ नव्हे भाजपला शरण गेलेले नेते ‘बी टीम’! जिल्हाध्यक्षांचा टोला; म्हणाले, “आम्हीही लोकसभा लढविणार…” राजकारणात कायम गाजत असलेल्या ‘बी टीम’ ची वेगळी व्याख्या करतानाच त्यांनी ‘एआयएमआयएम’ देखील बुलढाणा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढणार असल्याचे जाहीर… By लोकसत्ता टीमMarch 28, 2024 16:10 IST
Loksabha Poll 2024 : हिंदी भाषक प्रदेशात AIMIM ची ‘एंट्री’; ‘इंडिया’ आघाडीसमोर आणखी एक आव्हान! एआयएमआयएमनं उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्यास पक्षाकडून अल्पसंख्याक मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जाईल. By पॉलिटिकल न्यूज डेस्कMarch 8, 2024 13:03 IST
संभाजीनगरात भाजपचा हिंदुत्वावर भर, एमआयएएमच्या विरोधात अमित शहा आक्रमक छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात भाजप प्रचाराची मोहीम एमआयएएम म्हणजेच ‘मजलीस’ विरोधाची असेल अशी रणनीती ठरविण्यात आल्याचे संकेत गृहमंत्री अमित शहा यांनी… By सुहास सरदेशमुखMarch 6, 2024 15:28 IST
नवनीत राणांचे इम्तियाज जलील यांना खुले आव्हान; म्हणाल्या, “हिंमत असेल तर…” अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि छत्रपती संभाजीनगरचे खासदार इम्तियाज जलील यांच्यात चांगलाच शाब्दिक संघर्ष रंगला आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: February 21, 2024 17:18 IST
VIDEO : भरवर्गात शिक्षिकेचा विद्यार्थ्यांसह ‘कजरा रे’ डान्स; चेहऱ्यावरचा ‘तो’ भाव पाहून लोक म्हणतात, पुन्हा शाळेत जायचंय!
“मी चवताळलेल्या माणसासारखा शोधून कानफटवेन”, ट्रोलिंगबद्दल महेश मांजरेकर संतापले; म्हणाले, “मी तुम्हाला…”
12 प्रसिद्ध अभिनेत्रीने हिमाचल प्रदेशमध्ये गुपचूप केलं लग्न; पतीचं ‘असं’ आहे बॉलीवूड कनेक्शन, पाहा Photos
9 Lok Sabha Election 2024 : ना भुजबळ ना गोडसे, महायुतीकडून नाशिकमधून प्रीतम मुंडेंना उमेदवारी? वाचा नेमकं काय घडतंय?
श्रीरंग बारणेंना पराभव दिसत असल्याने रडीचा डाव खेळत आहेत; संजोग वाघेरे, नावात साधर्म्य असलेल्या व्यक्तींनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यावरून टीका
Jugaad Video: कुलर सुरु करण्याआधी ‘हा’ सोपा जुगाड करुन पाहा; मिनिटांत होईल तुमचा कुलर स्वच्छ, कुबट वास येणार नाही!