scorecardresearch

vivo launch y78 5g in singapore and china
विवोने लॉन्च केला Y78 5G स्मार्टफोन; ६४ मेगापिक्सलचा कॅमेरा आणि १६ जीबीसह मिळणार…, जाणून घ्या किंमत

विवोच्या या फोनमध्ये ६.७८ इंचाचा कर्व्ह एज OLED डिस्प्ले देण्यात आला आहे.

BGMI 2.5 Update
BGMI 2.5 Update: १० महिन्यांच्या बंदीनंतर आज Battlegrounds Mobile India होणार लाइव्ह; ‘इथून’ करता येणार डाऊनलोड

सर्व्हर लाइव्ह झाल्यानंतर BGMI गेम खेळता येणार आहे. सुरक्षिततेच्या मुद्द्यावरुन आजपासून पुढील ३ महिन्यांसाठी सरकारी अधिकारी या गेमवर लक्ष ठेवणार…

techno launch 3 smartphones under Camon 20 series
VIDEO: Tecno ने लॉन्च केले Camon 20 सिरीजमधील ‘हे’ तीन तगडे स्मार्टफोन्स, ३२ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आणि…

फोटोग्राफीसाठी पहिल्या आणि मधल्या व्हेरिएंटमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आले आहेत.

smartphone addiction, mobile, social media, emotions
‘या’ आगळ्यावेगळ्या प्रयोगातून मुलांचे मोबाईलचे व्यसन सुटणार, जाणून घ्या शिक्षण विभागाचे नियोजन

Mobile addiction: एका आगळ्यावेगळ्या प्रयोगातून मुलांचे आता मोबाईलचे व्यसन सुटणार आहे.

thief stole mobile phone rs two lakhs arrested mumbai
मुंबई: दोन लाख रुपयांचा मोबाइल चोरणारा अटकेत

या प्रकरणी सीएसएमटी रेल्वे पोलिसांनी चोराचा शोध घेतला असून हेमराज बन्सीवाल (३०) आणि देविलाल चौहान (३२) यांना अटक करण्यात आली…

xiaomi launch xiaomi civi 3 in china
शाओमीने लॉन्च केला Civi 3 स्मार्टफोन; ३२ मेगापिक्सलचे दोन सेल्फी कॅमेरे आणि OLED डिस्प्लेसह मिळणार…, जाणून घ्या किंमत

या फोनमध्ये ४,५०० mAh क्षमतेची बॅटरी आणि ६७W चा फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे.

vivo launch vivo y 36 smartphone in indonesia
Vivo ने लॉन्च केला ‘हा’ तगडा स्मार्टफोन,५० मेगापिक्सलचा कॅमेरा आणि ४४W च्या चार्जिंग सपोर्टसह मिळणार…

विवोच्या या स्मार्टफोनमध्ये ६.६४ इंचाचा फुल HD+ LCD डिस्प्ले मिळणार आहे.

fingerprint locks
मृत व्यक्तीच्या Fingerprint चा वापर करुन त्याचा स्मार्टफोन Unlock करणं शक्य असते का? जाणून घ्या..

एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर त्याचे फिंगरप्रिंट्स वापरुन त्याच्या फोनचे लॉक उघडता येते का?

How to know if your mobile phone is hacked
How To Know Phone Is Hacked : मोबाइल हॅक होण्याची भीती वाटते? घाबरू नका, ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाल तर फोन चुकूनही हॅक होणार नाही

तुम्हाला माहिती आहे का आपला मोबाइल कसा हॅक होतो? आणि आपला मोबाइल हॅक झाला, हे कसे ओळखावे? आज आपण याविषयीही…

Oneplus 10R 5G discount offer on amazon
Oneplus 10R 5G वर मोठा डिस्काउंट; फक्त ‘एवढ्या’ रुपयांमध्ये खरेदी करा, वाचा सविस्तर…

तुम्ही कमी पैशात आता Oneplus 10R 5G स्मार्टफोन विकत घेऊ शकता, कारण अ‍ॅमेझॉनवरून खरेदी केल्यास यावर मोठा डिस्काउंट सुरू आहे.

mobile theft
नागपूर: मोबाईल हरवला? काळजी नको, इथे द्या तक्रार

गर्दीच्या ठिकाणी, बाजारात किंवा बस-रेल्वेत अनेकांच्या मोबाईलवर हात साफ केल्या जातो. हरविलेला मोबाईल मिळणारच नाही, असा अनेकांचा समज असतो.

Emergency call without network
मोबाईमध्ये नेटवर्क आणि सिमकार्ड नसतानाही इमर्जन्सी कॉल कसा लावता येतो? जाणून घ्या

मोबाईमध्ये नेटवर्क नसते तेंव्हा तुम्हाला इमर्जन्सी कॉल करण्याचा पर्याय मिळतो.

संबंधित बातम्या