नागपूर : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी अभिवचन रजेवर कारागृहातून सुटला अन् फरार झाला, पण… कोविड काळामध्ये ४५ दिवसांच्या अभिवचन रजेवर मुक्त करण्यात आलेला खुनाच्या गुन्ह्यात नागपूर कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगणारा आरोपी फरार झाला होता. By लोकसत्ता टीमOctober 17, 2023 11:06 IST
वर्धा : धक्कादायक! पतीने पत्नीला दगडाने ठेचले नेहमी होणारा वाद विकोपास गेला अन् संतप्त पती राजेशसिंग राजगत्ता याने पत्नी मंगला हिचा दगडाने डोके ठेचून निर्घृण खून केला. By लोकसत्ता टीमOctober 16, 2023 09:15 IST
मोबाइलच्या अतिवापरावरून रागावणाऱ्या महिलेची हत्या मोबाइल फोनचे व्यसन लागलेल्या मुलाला रागावल्यामुळे, मुलाने आईवरच प्राणघातक हल्ला केल्याची घटना केरळमध्ये घडली. यात गंभीर जखमी झालेली आई शनिवारी… By लोकसत्ता टीमOctober 15, 2023 01:40 IST
बलुचिस्तानात फुटीरतावाद्यांकडून ६ मजुरांची गोळय़ा घालून हत्या पाकिस्तानच्या अशांत अशा बलुचिस्तान प्रांतात सशस्त्र फुटीरतवाद्यांनी शनिवारी एका घरावर हल्ला करून सहा मजुरांना गोळय़ा घालून ठार केले व दोघांना… By लोकसत्ता टीमOctober 15, 2023 01:07 IST
आधी पतीची हत्या केली, नंतर तीन दिवस मृतदेहासोबत राहिली; महिला अटकेत! पतीला दारूचं व्यसन असल्यामुळे दोघांमध्ये सातत्याने वाद व्हायचे. नशेत पती महिलेला मारहाणही करायचा, अशी माहिती तपासात समोर आली आहे. By क्राइम न्यूज डेस्कOctober 13, 2023 09:09 IST
मुंबई : भायखळा येथे चाकूने गळ्यावर वार करून मजुराची हत्या रे रोड येथे इमारतीचे बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी ३१ वर्षीय मजुराची हत्या झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. By लोकसत्ता टीमOctober 11, 2023 16:50 IST
“…एकनाथ शिंदेंचं ‘एन्काऊंटर’ केलं जाणार होतं”, शिंदे गटाच्या आमदाराचं खळबळजनक विधान शिंदे गटाच्या आमदारानं खळबळजनक विधान केलं आहे. By रविंद्र मानेOctober 11, 2023 14:53 IST
आई-वडील घरी नसताना २० वर्षीय तरुणीचे प्रियकराबरोबर शारिरीक संबंध; लहान बहिणींनी बघताच… एका २० वर्षीय तरुणीने आपल्या दोन बहिणींची निर्घृण हत्या केली आहे. By क्राइम न्यूज डेस्कUpdated: October 10, 2023 17:07 IST
मुंबई : जेवणाच्या पार्सलवरून झालेल्या वादातून एकाची हत्या जेवणाच्या पार्सलवरून झालेल्या वादातून चेंबूर येथे एका २२ वर्षीय तरुणाची हत्या झाल्याचे उघडकीस आले. By लोकसत्ता टीमOctober 9, 2023 13:10 IST
पालघर : खुनी हल्ला करणाऱ्या तरुणाची आत्महत्या अर्चना उदार या तरुणीचा गळा चिरून हत्या करणारा आरोपी प्रभाकर वाघरे (२२) यांने रात्री आत्महत्या केल्याची माहिती पुढे आली आहे. By लोकसत्ता टीमOctober 7, 2023 09:16 IST
मोखाडा : एकतर्फी प्रेमातून कोयत्याने गळा चिरून तरुणीची हत्या दुपारी साडेबारा वाजल्याच्या सुमारास जेवणासाठी आश्रमशाळेत जात असताना तरुणीवर एकतर्फी प्रेम करणाऱ्या तरुणाने कोयत्याचा धाक दाखवून मानेवर वार केला. By लोकसत्ता टीमOctober 6, 2023 15:48 IST
पिंपरी : कुदळवाडीत भंगाराच्या वादातून मित्राचा खून, मृतदेह जंगलात टाकला कंपनीतील भंगार घेण्यावरुन झालेल्या वादाचा बदला घेण्यासाठी मित्राचे अपहरण करुन जंगलात नेऊन मित्राचा खून करणाऱ्या दोघांना चिखली पोलिसांनी अटक केली. By लोकसत्ता टीमOctober 3, 2023 16:16 IST
Gold-Silver Price on 27 April 2024: सोन्याचा भाव पाहून ग्राहकांच्या चेहऱ्यावर आनंद, १० ग्रॅमचा दर वाचून बाजारात गर्दी
“२० दिवस फोन केले, इन्स्टाग्रामवर मेसेज अन्…”, चित्रपटाच्या ऑडिशनसाठी खुद्द आमिर खानने सुचवलं नम्रता संभेरावचं नाव, म्हणाली…
9 १४ दिवसांनी ‘या’ राशींना मिळणार बक्कळ पैसा? बुधग्रहाचे दोनदा गोचर होताच नशिबाला मिळू शकते श्रीमंतीची कलाटणी
सुनेत्रा पवारांबाबत केलेल्या ‘त्या’ विधानावरून धनंजय मुंडेंची शरद पवारांवर टीका; म्हणाले, “कुणी आपल्या सुनेला परकं म्हणत असेल, तर…”