scorecardresearch

dv pakistan rush
पाकिस्तानात पीठ वाटपावेळी चेंगराचेंगरी, दोन दिवसांत ११ ठार

पाकिस्तान सरकारने गरीबांना गव्हाचे पीठ मोफत देण्याची योजना आणल्यानंतर वितरण केंद्रांवर चेंगराचेंगरीच्या घटना घडत आहेत.

earthquake in delhi
Earthquake : अफगाणिस्तान-पाकिस्तानसह उत्तर भारतात भूकंपाचा धक्का; नऊ जणांचा मृत्यू, १०० पेक्षा जास्त जखमी

टर्की, चीन, नेपाळ, ताजिकिस्ताननंतर आता अफागाणिस्तान आणि पाकिस्तानमध्येही भूकंपाचा धक्का बसला आहे.

pakistan general election
विश्लेषण: पाकिस्तानला सार्वत्रिक निवडणुका घेणे परवडू शकते का?

पाकिस्तान निवडणुका घेण्यासाठी आर्थिक संकट आ वासून उभे आहेच. त्याशिवाय सुरक्षेचा मुद्दा देखील ऐरणीवर आला आहे.

Maruti Suzuki Alto
पाकिस्तानात कोणत्या कंपनीच्या कारची सर्वाधिक विक्री होते माहितेय कां? नाव बघून तुम्ही व्हाल थक्क!

Popular Car in Pakistan: आपल्या शेजारील देशात कोणती कार सर्वाधिक पसंत केली जाते आणि तेथे कोणती कार सर्वाधिक विकली जाते,…

pakistani tiktoker hareem shah
MMS लीक झाल्यानंतर पाकिस्तानी टिकटॉकरने शेअर केला व्हिडीओ, म्हणाली “मी कुराणवर हात ठेवून सांगते…”

हरीमने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे.

Maruti Suzuki Alto
पाकिस्तानात ३.५० लाखाची लोकप्रिय कार विकली जातेय चक्क ‘इतक्या’ रुपयात, किंमत पाहून श्रीमंतांनाही फुटला घाम

सध्या पाकिस्तानी चलनाचे मूल्य डॉलरच्या तुलनेत लक्षणीयरीत्या घसरले आहे. देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. वाहनांच्या किमतीतही मोठी वाढ झाली आहे.

Honey traping
‘सेक्स’साठी भारताची गुप्त माहिती पाकिस्तानला दिली अन्…, DRDO च्या वरिष्ठ अधिकाऱ्याला अटक

लैंगिक संबंध आणि पैशांच्या आमिषाला बळी पडून भारताच्या संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (DRDO) एका वरिष्ठ अधिकाऱ्याने संस्थेतील गुप्त माहिती…

India-pakistan-flag
VIDEO: संयुक्त राष्ट्राच्या महासभेत भारताने पाकिस्तानला सुनावले; म्हणाले, “स्वतः दहशतवादाला…”

संयुक्त राष्ट्राच्या महासभेत पाकिस्तानने भारतावर पुन्हा एकदा विनाधार आरोप केले. यानंतर भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं.

s jaishankar slam pakistan
“ज्या देशाचा मूळ उद्योग हा केवळ दहशतवाद असेल…”; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी पाकिस्तानला सुनावलं!

पुण्यात परराष्ट्र मंत्रालयाद्वारे आयोजित आशिया आर्थिक संवाद कार्यक्रमात ते बोलत होते.

Sanjay Raut Narendra Modi
“इथे बसून पाकिस्तानला सुका दम देणं…” जावेद अख्तरांची स्तुती करत संजय राऊतांचा मोदींना टोला!

पंतप्रधान मोदी, राजनाथ सिंह, अमित शहा आणि मोहन भागवतांनीही जावेद अख्तरांचं अभिनंदन केलं पाहिजे, असंही राऊत म्हणाले आहेत.

Pakistan, Balochistan, Pashtun Khwa Milli Awami Party, Taliban
पश्तुन समाजात नव्या आशा निर्माण करणाऱ्या पश्तुनख्वा मिल्ली अवामी पार्टीची लोकप्रियता वाढते आहे…

सत्ताधाऱ्यांविरोधात बोलणे म्हणजे मृत्यूशी गाठ अशी पाकिस्तानात पश्तुन समाजाची स्थिती असताना याच समाजातील दोन नेते निवडणुकीत जिंकून आले.

Turkey Earthquake prediction
Turkey Earthquake चा अंदाज वर्तवणाऱ्या संशोधकाचा भारत-पाकिस्तान-अफगाणिस्तानला मोठा इशारा

टर्कीमध्ये आलेल्या विध्वंसकारी भूकंपाने ३३ हजारांहून अधिक लोकांचा बळी घेतला. एका डच संशोधकाने या भूकंपाची शक्यता आधीच वर्तवली होती.

संबंधित बातम्या