पालघर जिल्ह्यातील ३४२ ग्रामपंचायत निवडणूक उमेदवारी अर्जाच्या मंगळवारी शेवटच्या दिवशी प्रत्येक तालुक्यात उमेदवारांनी अर्ज दाखल करण्यासाठी केंद्रांवर गर्दी केली होती.
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचे अपघाती निधन झाल्यानंतर या मार्गावरील सुरक्षिततेचा प्रश्न अद्यापही कायम आहे.