अपोलो रुग्णालयावर ‘कॅश फॉर किडनी’चे आरोप, जाणून घ्या नेमकं प्रकरण काय? ‘द टेलिग्राफ’ या वृत्तपत्रातील वृत्तानुसार म्यानमारमधील ग्रामीण भागातील तरुण आणि गरीब लोक दिल्लीतील अपोलो रुग्णालयात येतात. By एक्स्प्लेण्ड डेस्कDecember 8, 2023 12:48 IST
विश्लेषण: दर एक हजारांमागे अवघ्या १.३ रुग्णखाटा, ०.९ डॉक्टर… देशातील आरोग्य व्यवस्थाच रुग्णशय्येवर? देशभरातील रुग्णालयांमध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात आणखी २४ लाख खाटांची आवश्यकता आहे. By संजय जाधवDecember 8, 2023 08:55 IST
भाईंदर : गंभीर आजारांवरील उपचारांसाठी शंभर खाटांचे रुग्णालय, २३ जानेवारी रोजी लोकार्पण; रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया ठाणे येथील गंगूबाई संभाजी शिंदे रुग्णालयाच्या धर्तीवर याठिकाणी १०० खाटांचे हे रुग्णालय चालवण्याचा संयुक्त निर्णय महापालिका आणि राज्य शासनाने घेतला… By लोकसत्ता टीमDecember 6, 2023 15:08 IST
मनोरुग्ण झाडावर चढला अन् वीरूगिरी करू लागला मनोरुग्णालय प्रशासनाने पोलीस आणि महापालिकेच्या अग्निशमन विभागाला कळवले. By लोकसत्ता टीमDecember 3, 2023 14:50 IST
आता सेंट जॉर्ज रुग्णालयातही यकृत प्रत्यारोपण शक्य या विभागासाठी चार कोटी ३० लाख २४ हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत. By लोकसत्ता टीमDecember 1, 2023 14:37 IST
गोंदिया जिल्ह्यात २० वर्षांत ३ हजारांवर ‘एड्स’ग्रस्तांची नोंद, १ डिसेंबर जागतिक एड्स दिन संयुक्त राष्ट्रसंघाने घोषित केल्यानुसार दरवर्षी १ डिसेंबर हा दिवस जागतिक एड्स दिन म्हणून पाळला जातो. By लोकसत्ता टीमDecember 1, 2023 12:38 IST
श्वान दंश उपचारासाठी पालघरच्या रुग्णाला पुन्हा ठाण्याची वारी; लस उपलब्ध असताना कर्मचारी, अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा माहीम येथील खाजगी डॉक्टरांना दाखविल्यानंतर त्यांनी पालघरच्या ग्रामीण रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. By लोकसत्ता टीमDecember 1, 2023 10:23 IST
शिवप्रसादला शाळेत जायला मिळेल? कधी? १ डिसेंबर या जागतिक एड्स निर्मूलन दिनानिमित्त. तो दिवस होता स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा…! संपूर्ण देश तोरणं- पताकांनी सजला होता. तीन… By लोकसत्ता टीमDecember 1, 2023 09:19 IST
पिंपरी- चिंचवडमधील ‘हे’ नेत्र रुग्णालय रुग्णांसाठी ठरतंय आशादायी! परराज्यांतून येत आहेत रुग्ण पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने मासुळकर कॉलनी या ठिकाणी नेत्र रुग्णालय सुरू करण्यात आले आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 28, 2023 20:06 IST
आरोग्य व्यवस्था वाऱ्यावर! एक हजार लोकसंख्येमागे रुग्णालयात केवळ १.३ खाटा अन् डॉक्टर नगण्य नाइट फ्रँक आणि अमेरिकेतील बेर्काडिया यांनी सादर केलेल्या अहवालातून ही बाब समोर आली आहे. By लोकसत्ता टीमNovember 24, 2023 12:15 IST
नागपूर ‘एम्स’मध्ये स्वतंत्र ‘ऑडिओलॉजी अँड स्पीच थेरपी’ कक्ष; कर्णदोषाच्या रुग्णांना होणार लाभ कान-नाक-घसा रोग विभागात स्वतंत्र ऑडिओलॉजी आणि स्पीच थेरपी कक्ष स्थापन करण्यात आले आहे. By लोकसत्ता टीमNovember 23, 2023 13:31 IST
जन्मजात मेंदूत संक्रमण असलेल्या बाळाला जीवदान; मेडिकलच्या डॉक्टरांना यश बाळ कमी वजनाचे जन्मले. त्यानंतर तिसऱ्या दिवशीच बाळाला अपस्मारचे झटके आले. By लोकसत्ता टीमNovember 23, 2023 13:10 IST
पुण्याच्या शाळेत विद्यार्थिनी हवेत अर्धवट तरंगायला लागली? मित्रांनी सांभाळण्याचा प्रयत्न करताच..Video पाहून भरेल धडकी
सीता रामाच्या मंदिरात चिकनचं दुकान, राहुल गांधींकडून उद्घाटन? Video वर प्रचंड संताप, घटनेचं खरं मूळही भीषण
Video : दिग्दर्शकाने ‘चिंटू’ हाक मारताच ऋषी कपूर झालेले नाराज, भर कार्यक्रमात म्हणाले होते, “माझ्या मुलांना कधीच…”