
इम्रान खान या गृहस्थामध्ये थोडी जरी हिंमत आणि प्रतिष्ठा शाबूत असती, तर गेले काही महिने त्यांनी अटकेपासून सातत्याने पळ काढला…
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना शनिवारी इस्लामाबाद अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयाने आवारातूनच परत जाण्याची परवानगी दिली.
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान आज सकाळी लाहोरहून इस्लामाबादला जात असताना त्यांच्या ताफ्यातील कारचा अपघात होऊन त्यात तीन जण जखमी…
आम्हाला कायद्यानुसार या आदेशाचे पालन करावे लागले,’ असे त्यांनी सांगितल्याची माहिती न्यायालयाच्या एका अधिकाऱ्याने दिली.
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ पक्षाचे अध्यक्ष इम्रान खान यांना अटक करण्यासाठी पोलीस त्यांच्या लाहोर येथील घराबाहेर दाखल झाले…
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान तथा पाकिस्तान तहरिक ए इन्साफ (पीटीआय) पक्षाचे सर्वेसर्वा इम्रान खान यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे.
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना तोशाखाना प्रकरणात अटक होऊ नये यासाठी त्यांच्या समर्थकांनी खान यांच्या निवासस्थानाबाहेर गर्दी केली होती.
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या विरोधात इस्लामाबाद कोर्टाने अजामीनपात्र वॉरंट जारी केला आहे
इम्रान यांच्या वकिलाने या प्रकरणात न्यायालयात हजर राहण्यासाठी चार आठवडय़ांची मुदत देण्याची विनंती केली, पण ती फेटाळण्यात आली.
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक करण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी गेलेल्या पोलिसांना रिकाम्या हाती परत जावे लागले.
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान चांगलेच अडचणीत सापडले आहेत. त्यांच्याविरोधात इस्लामाबाद सत्र न्यायालयाने मंगळवारी (२८ फेब्रुवारी) अजामीनपात्र अकट वॉरंट जारी केलं आहे.
पाकिस्तानच्या पंतप्रधान पदावरून हकालपट्टी झालेले इम्रान खान मार्च महिन्यात देशात होणाऱ्या पोटनिवडुकीत सर्व ३३ जागांवर निवडणूक लढणार आहेत.
रेहम खान यांनी इम्रान खान यांच्यापासून काही महिन्यातच घटस्फोट घेतला होता.
पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने मंगळवारी माजी पंतप्रधान इम्रान खान यांना पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ या पक्षाच्या अध्यक्षपदावरून हटवण्यासाठी प्रक्रिया सुरू केली.
“आपल्या देशाचे नुकसान करण्याऐवजी ही भ्रष्ट व्यवस्था सोडून जाणेच योग्य आहे”, असे खान यांनी म्हटले आहे
पाकिस्तानातील एका सभेदरम्यान झालेल्या गोळीबारात इम्रान खान यांच्या उजव्या पायाला दुखापत झाली आहे
जीवघेण्या हल्ल्यातून बचावल्यानंतर खान यांनी पाकिस्तानातील राजकीय नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या रॅलीवर गोळीबार झाल्यानंतर पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या रॅलीवर गोळीबार करण्यात आला आहे.
‘आयएसआय’चे (ISI) प्रमुख लेफ्टनंट जनरल नदीम अहमद अंजूम यांनी इम्रान खान यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.