अधिवेशनापूर्वीच आमदार निवासांतील वीज पुरवठा खंडित, अधिकारी म्हणतात… अधिवेशनाच्या तोंडावर आमदार निवासाचीच वीज खंडित झाल्याने सगळ्यांनी आश्चर्य व्यक्त केले. By लोकसत्ता टीमDecember 5, 2023 19:24 IST
मुंबईला पुरेशी वीज उपलब्ध नसल्याने टाटांची औष्णिक वीजनिर्मिती सुरु राहणार मुंबईत स्वस्त आणि हरित ऊर्जा आणण्यासाठी पुरेशा क्षमतेने पारेषण यंत्रणा उपलब्ध नसल्याने आयोगाने औष्णिक वीजखरेदीचे करार करण्याचे आदेश राज्य वीज… By लोकसत्ता टीमNovember 30, 2023 11:32 IST
पालघर जिल्ह्यातील किनारा लगतच्या ३९ गावांना मिळणार भुयारी विद्युत वाहिनीद्वारे वीजपुरवठा वीज पुरवठ्याच्या समस्येपासून नागरिकांना आगामी काळात दिलासा मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. By नीरज राऊतNovember 29, 2023 18:16 IST
नागपुरात अवकाळी पावसाचा तडाखा; अनेक भागातील वीज पुरवठा खंडित वीज पुरवठा खंडित झालेल्या भागात भेंडे ले-आऊट, पन्नासे ले-आऊट, इंद्रप्रस्थ नगर व लगतच्या परिसरासह नागपुरातील इतरही बऱ्याच भागाचा समावेश आहे. By लोकसत्ता टीमNovember 28, 2023 12:20 IST
पालघर : वीज पुरावठा खंडित असल्याने वाडा आगरीतील बस सेवा ठप्प, एसटीचे वेळापत्रक बिघडले दोन दिवसांपासून विजांच्या कडकडाटासह होत असलेल्या अवकाळी पावसाने सर्वांचीच तारांबळ उडवली आहे. By रमेश पाटीलNovember 27, 2023 18:58 IST
दिवाळीत विजेची मागणी २३ हजार मेगावाॅटहून कमी.. हे आहे कारण.. शासकीय व बऱ्याच खासगी कार्यालयांना सुट्ट्या असल्याने ही मागणी घसरल्याचा अंदाज आहे. By महेश बोकडेNovember 14, 2023 09:08 IST
विजेच्या तारांना स्पर्श झाल्याने खेकडे पकडण्यासाठी गेलेल्या सख्ख्या भावांचा मृत्यू; ६ जणांवर कारवाई शिकारीसाठी तारा लावणाऱ्या सहा जणांनी कारवाई होण्याच्या भीतीने कुंभार बंधूंचे मृतदेह जंगलात फेकले असल्याची माहिती मिळाली असून त्यांना ताब्यात घेतले… By लोकसत्ता टीमNovember 13, 2023 16:42 IST
कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांना अनुभवावर गुण, पण लाभ शून्य! सरळसेवा भरतीत नोकरी मिळणार कशी? हे कर्मचारी भरतीसाठी पात्र ठरणार नाहीत. शिवाय नवीन पदभरती झाल्यास त्यांची आहे ती कंत्राटी नोकरीही जाण्याचा धोका आहे. By महेश बोकडेNovember 12, 2023 11:40 IST
शेतकऱ्याची अडवणूक करणे लाईनमनला पडले महागात; काय आहे प्रकार? वाशीम जिल्ह्यातील शेतकऱ्यांची अडवणूक करून पैश्याची मागणी करणाऱ्या एका लाईनमनला शेतकऱ्याने चांगलाच शॉक दिला. By लोकसत्ता टीमNovember 8, 2023 15:50 IST
बिघाडानंतर रोहित्र वेळेत बदला; वीज कंपन्यांच्या बैठकीत विश्वास पाठक यांचे निर्देश विद्युत क्षेत्रातील विषयांचा आढावा घेण्यासाठी महापारेषणच्या कार्यालय सभागृहात बैठक पार पडली. By लोकसत्ता टीमNovember 2, 2023 11:56 IST
अकोला : थकबाकीचा डोंगर, वसुलीचे आव्हान; …तर गुन्हा दाखल होणार परिमंडळांतर्गत अकोला, बुलढाणा आणि वाशीम जिल्ह्यातील वीज बिलाची थकबाकी कमी होण्याऐवजी वाढत आहे. By लोकसत्ता टीमOctober 29, 2023 14:44 IST
थंडीची चाहूल लागताच राज्यात विजेची मागणी घसरली; कोराडी प्रकल्पात सर्वाधिक वीज निर्मिती राज्यात सुमारे आठ दिवसांपूर्वी विजेची मागणी २८ हजार मेगावाॅटहून जास्त नोंदवली गेली होती. परंतु थंडीची चाहूल लागताच आता ही मागणी… By महेश बोकडेUpdated: October 28, 2023 12:53 IST
विद्यार्थी जोमात, शिक्षक कोमात! पाचवीतल्या विद्यार्थ्याने लिहिलं हटके उत्तर; उत्तरपत्रिका वाचून येईल हसू
‘हीरामंडी’मधील ओरल सेक्स सीनबाबत मनीषा कोईरालाने दिली प्रतिक्रिया; म्हणाली, “संजय लीला भन्साळी नेहमीच…”
9 प्रिया बापट कुटुंबासह गोव्यात करतेय धमाल, सासऱ्यांच्या वाढदिवसानिमित्त उमेश कामतने शेअर केला खास फोटो
IPL 2024 : “पार्ट्यांवर नव्हे तर क्रिकेटवर लक्ष द्यावे”, वसीम अक्रमचा भारताच्या ‘या’ युवा खेळाडूला महत्त्वाचा सल्ला
शरद पवारांनी एनडीएत येण्याच्या पंतप्रधान मोदींच्या विधानावर देवेंद्र फडणवीसांनी दिलं स्पष्टीकरण; म्हणाले…