Devendra Fadanvis
Devendra Fadnavis on Prakash Ambedkar: प्रकाश आंबेडकरांच्या टीकेला फडणवीसांचं प्रत्युत्तर

संविधान बदलण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे, अशी टीका प्रकाश आंबेडकरांनी केली आहे. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीकेला उत्तर देताना हा…

chhagan bhujbal prakash ambedkar
प्रकाश आंबेडकरांचा ओबीसी नेत्यांना इशारा, छगन भुजबळ म्हणाले, “मी त्यांना सांगू इच्छितो की…”

“अडचणीत असताना प्रकाश आंबेडकरांनी सहकार्य करावे”, अशी विनंतीही छगन भुजबळांनी केली आहे.

Manoj Jarange Patil Sonia Gandhi Prakash Ambedkar
“प्रकाश आंबेडकरांचा ‘तो’ सल्ला १०० टक्के मान्य, कारण…”; मनोज जरांगेंचं वक्तव्य, म्हणाले… प्रीमियम स्टोरी

प्रकाश आंबेडकर यांनी मराठा आंदोलनातील नेते मनोज जरांगे पाटील यांना एक सल्ला दिला. या सल्ल्यावर आता मनोज जरांगेंनी प्रतिक्रिया दिली…

Manoj Jarange Sonia Gandhi Prakash Ambedkar
“सोनिया गांधींनी चूक केली, मनोज जरांगेंनी ती चूक…”; सल्ला देत प्रकाश आंबेडकर स्पष्टच म्हणाले…

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी मराठा आंदोलनातील नेते मनोज जरांगे पाटील यांना एक सल्ला दिला आहे.

chhagan bhujbal prakash shendage prakash ambedkar
“ओबीसी नेत्यांनी माझ्या नादी लागू नये, कारण…”, प्रकाश आंबेडकरांचा छगन भुजबळ अन् प्रकाश शेंडगेंना इशारा

“आता आरक्षण वाचवता येत नाही, म्हणून…”, असा आरोपही प्रकाश आंबेडकरांनी केला.

prakash ambedkar on modi govt
“…त्यादिवशी तुला तुरुंगात टाकल्याशिवाय राहणार नाही”, मोदी सरकारचा उल्लेख करत प्रकाश आंबेडकरांचं भाष्य, म्हणाले…

मोदी सरकारच्या काळात झालेल्या छापेमारीवर प्रकाश आंबेडकरांनी भाष्य केलं आहे.

prakash-ambedkar
“३ डिसेंबरनंतर देशात कुठे ना कुठे नरसंहार…”, निवडणूक निकालावरून प्रकाश आंबेडकरांचं मोठं विधान

३ डिसेंबरनंतर देशात कुठल्या ना कुठल्या भागात नरसंहार घडेल, अशी शक्यता प्रकाश आंबेडकर यांनी वर्तवली आहे.

prakash ambedkar rahul gandhi
“संविधान सभेला येऊ शकणार नाही, पण…”, राहुल गांधींचं प्रकाश आंबेडकरांना पत्र

प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीकडून आयोजित करण्यात आलेलया संविधान सन्मान महासभेसाठी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना निमंत्रण पाठवलं होतं.

prakash ambedkar invites rahul gandhi for vanchit aghadi rally held on 25th november at shivaji park zws
वंचित आघाडीच्या सभेचे राहुल गांधी यांना निमंत्रण ; शिवाजी पार्कवर २५ नोव्हेंबरला सभा 

२५ नोव्हेंबर रोजी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शिवाजी पार्कवर जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

vijay waddetiwar prakash ambedkar
“बिनडोक लोक खुर्चीवर बसतात, तेव्हा…”, ‘त्या’ विधानावरून प्रकाश आंबेडकरांनी वडेट्टीवारांना सुनावलं

विजय वडेट्टीवारांनी केलेल्या विधानानंतर नव्या वादाला तोंड फुटलं होतं.

prakash ambedkar manoj jarange Chhagan bhujbal
मनोज जरांगेंच्या बाजूने प्रकाश आंबेडकर मैदानात, टीका करणाऱ्या छगन भुजबळांना म्हणाले, “समाजांना भिडवण्याचं…” प्रीमियम स्टोरी

प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा दर्शवला आहे. तसेच घटनेच्या चौकटीत हे आरक्षण देता येईल,…

संबंधित बातम्या