scorecardresearch

nagpur agitation, national health mission contract employees, health mission contract employees agitation in nagpur
नागपूर : कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांकडून काल रक्तदान, आज निदर्शने; स्थायी करण्याची मागणी

कर्मचाऱ्यांकडून स्थायी करण्याच्या मागणीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून संविधान चौकात आंदोलन सुरू आहे.

tribes of surajgarh area experience of crackdown protests by force
तोडगट्टाच्या आदिवासींना काय म्हणायचंय?

सूरजागड इलाक्यातील ३४८.०९ हेक्टरवर लॉयड मेटल्स व त्रिवेणी इन्फ्रास्ट्रक्चर या कंपन्यांच्या माध्यमातून लोहखनिजाचं खाणकाम सुरू आहे.

jaggery project victim farmers in jalgaon, land acquisition for jaggery project in jalgaon
चोपड्यातील गूळ प्रकल्पग्रस्त आक्रमक, जळगाव तापी पाटबंधारे कार्यालयात झोपा काढो आंदोलन

जोपर्यंत शेत जमीन मोबदल्याची रक्कम हाती मिळत नाही, तोपर्यंत कार्यालयातच मुक्काम ठोकण्याचा पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे.

manoj-jarange-patil-2-1
“आईचं डोकं फुटलं आणि बाळाच्या अंगावर रक्त…”, मनोज जरांगेंनी सांगितला लाठीमारबाबतचा घटनाक्रम

जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे सुरू असलेल्या मराठा आंदोलनावर काही दिवसांपूर्वी पोलिसांनी लाठीमार केला होता.

d b patil name to airport, protesters choose follow up process
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी आंदोलनाऐवजी पाठपुराव्याचा सूर

केंद्रीय हवाई वाहतूक मंत्र्यांसोबत बैठकीत सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यास आंदोलनाचा पवित्रा निवडावा लागेल असे कृती समितीने स्पष्ट केले आहे.

nashik city link bus service, nashik city link bus service stopped, employees did not received payment and bonus
सिटीलिंक बससेवेला पुन्हा ग्रहण; बोनस न मिळाल्याने सेवा ठप्प, नाशिककरांचे हाल

कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस देण्याची जबाबदारी ठेकेदाराची होती. परंतु, संबंधिताने तो दिला नाही.

Farmer leader Ravikant Tupkar announced protest millions soybean cotton farmers justice, 'Ministry in possession' protest 29 november buldhana
२९ नोव्हेंबरला ‘मंत्रालय ताब्यात’ आंदोलन, रविकांत तुपकर यांची एल्गार मोर्चात घोषणा; म्हणाले, “हजारो शेतकरी…”

‘मंत्रालय ताब्यात’ आंदोलनासाठी राज्यभरातील हजारो शेतकरी बुलढाण्यातून मुंबईकडे रवाना होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

sadabhau khot on contesting election, sadabhau khot on raju shetty protest
“…तर मी कोणतीही निवडणूक लढणार नाही”, सदाभाऊ खोतांनी राजू शेट्टींना दिलं थेट आव्हान

हातकणंगले लोकसभा मतदारसंघात आपण महायुतीकडून निवडणूक लढवणार आहे. यासाठी महायुतीच्या वरिष्ठ पातळीवर प्रयत्न सुरू आहे, असेही खोत यांनी यावेळी सांगितले.

mumbai power electricity project, panvel protest, protest against power project,
मुंबई उर्जा वीज प्रकल्पासाठी शेतजमिनीच्या भूसंपादनाविरोधात आंदोलन करणाऱ्या नेत्यांना पोलीसांनी घेतले ताब्यात

अखेर ही बातमी परिसरात समजताच शेकाप व काँग्रेस आणि शिवसेनेचे कार्यकर्ते पनवेल तालुका पोलीस ठाण्यात जमा होऊ लागले.

Congress protested Diwali lighting panati Old Retirement Pension nashik
जुन्या निवृत्ती वेतनासाठी काँग्रेसचे पणती आंदोलन

सरकारच्या डोक्यात प्रकाश पडावा म्हणून पणती आंदोलन करण्यात आल्याचे काँग्रेसचे शहराध्यक्ष ॲड. आकाश छाजेड यांनी म्हटले आहे.

संबंधित बातम्या