ajit pawar pune election
पुणे महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीचे कर्णधार अजित पवार, पण भाजपकडून कोण?

भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात पुणे महापालिकेची सत्ता आहे आणि ती मिळविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची प्रतिष्ठा पणाला लागणार…

Suhana pravin masale owner hukamichand chordiya
‘सुहाना- प्रवीण मसालेवाले’चे संस्थापक हुकमीचंद चोरडिया यांचे ९२ व्या वर्षी निधन

व्यवसाय करताना अत्यंत आधुनिकता आणि व्यक्तीगत जीवनात साधेपणा हे हुकमीचंद यांचे वैशिष्ट्य होते. सेंद्रीय शेती हा त्यांचा विशेष आवडीचा विषय…

Pune Station
मे महिन्यात पुणेकरांकडून अडीच कोटींचा दंड वसूल; पुणे रेल्वे विभागाचा नवा विक्रम

तिकीट तपासणी यापुढेही सुरूच राहणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी योग्य तिकीट घेऊनच प्रवास करावा, असे आवाहन पुणे रेल्वेकडून करण्यात आले आहे.

police pune
पुणे : कासेवाडी पोलीस चौकीत तरुणींचा गोंधळ; महिला पोलिसांना धक्काबुक्की

भवानी पेठेतील कासेवाडी परिसरात तरुणींचे वाद झाले होते. त्या पैकी एक तरुणी पोलीस चौकीत तक्रार देण्यासाठी आली.

MHADA pune
म्हाडाकडून पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये ४७४४ घरांसाठी लवकरच सोडत

पुणे विभागातील पुणे, पिंपरी चिंचवडसह सोलापूर आणि कोल्हापूर या ठिकाणच्या ४७४४ एवढ्या सदनिकांसाठी ऑनलाइन पद्धतीने सोडत काढण्यात येणार आहे.

pune municipal corporation security guard
महापालिकेचे कंत्राटी सुरक्षारक्षक वेतनपासून वंचित; तीन महिन्यांपासून वेतन रखडले

याबाबत महापालिका प्रशासनाकडे वेळोवेळी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. मात्र त्याची दखल घेतली जात नाही.

teachers training process
ऑनलाइन प्रशिक्षणाची प्रणाली बंद; नोंदणी केलेल्या ९४ हजार प्रशिक्षणार्थी शिक्षकांना मनस्ताप

१ जूनपासून प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करून शिक्षकांना त्यांच्या सोयीनुसार ते पूर्ण करण्यासाठी ३० दिवसांची मुदत देण्यात आली.

utensil-shop
भांडी व्यापाऱ्याच्या दुकानातून पाच लाखांची रोकड चोरणारा अटकेत; उत्तर प्रदेशमधून आलेला दुकानातील कामगारच निघाला चोर

दुकानाच्या पाठीमागील बाजूला असलेल्या खिडकीतून आरोपी आणि त्याच्या साथीदाराने प्रवेश करून तिजोरीतील पाच लाखांची रोकड लांबवली होती.

Maharashtra Deputy CM, Ajit Pawar, Police,
“जरा बारीक व्हा”, पोलीस आयुक्तांसमोरच अजित पवारांनी अधिकाऱ्याला दिला सल्ला

अजित पवारांच्या हस्ते पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीत फायर फायटर बाईक आणि पोलिसांना गस्त घालण्यासाठी अत्याधुनिक बाईक देण्यात आल्या

संबंधित बातम्या