water cut pune
पुणे शहरातील विविध भागांचा पाणीपुरवठा गुरुवारी राहणार बंद; जाणून घ्या कधी, कुठे बंद असणार पाणीपुरवठा

काही पंपिंग स्थानकांवर येत्या गुरुवारी (२ जून) विद्युत आणि स्थापत्यविषयक देखभाल दुरुस्तीची कामे केली जाणार आहेत.

pune nda
एनडीएच्या १४२ व्या तुकडीचे प्रशिक्षण पूर्ण; ३२१ स्नातकांनी मातृभूमीच्या संरक्षणार्थ रुजू होण्याची घेतली शपथ

सोमवारी उगवत्या सूर्याच्या साक्षीने राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतील प्रशिक्षण पूर्ण करुन ३२१ स्नातकांनी मातृभूमीच्या संरक्षणार्थ रुजू होण्याची शपथ घेतली.

Pune, Crime, Massage Centre,
पुण्यात मसाज सेंटरच्या नावाखाली सुरु होता देहविक्रय व्यवसाय; पोलिसांचा छापा; व्यवस्थापक अटकेत

पुण्यातील विमानगर भागात मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या देहविक्रय व्यवसायावर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकला

पुणे : भरधाव मोटारीची वानवडी परिसरात ज्येष्ठ दाम्पत्याला धडक; महिलेचा मृत्यू

या प्रकरणी मोटारचालक पोपट निवृत्ती मदने (वय ४०, रा. सुरक्षानगर, वैदुवाडी, हडपसर) याला अटक करण्यात आली आहे.

VIDEO: मुलांच्या वाहतूक प्रशिक्षणासाठी पुण्यात उभारले ट्रॅफिक पार्क!

लहान मुलांना कळेल आणि वाचायला मज्जा येईल अशा साध्या आणि सोप्या भाषेत ट्रॅफिकचे नियम सांगणार फलक लावले आहेत.

Arrest pune
अमरावतीच्या कारागृह अधिकाऱ्याच्या मुलाचा खून प्रकरणाचा उलगडा; ‘त्या’ तरुणीच्या पतीनेच घडवलं हत्याकांड

हत्येची घटना मंगळवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास हडपसर येथील ग्लायडिंग सेंटर येथे घडली होती.

saras baug
सारसबागेत वॅाकिंग प्लाझा करण्याचे विचाराधीन; हमीपत्रानंतरच सारसबाग, तुळशीबागेतील स्टॅालधारकांना परवानगी

महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने सारसबाग येथील खाद्यपदार्थांच्या स्टॅालवर कारवाई करत स्टॅाल सील केले आहेत

chain snatching
कारमधून आलेल्या चोरट्यांनी पादचारी महिलेचे दागिने हिसकावले; १ लाख २० हजारांचं मंगळसूत्र चोरलं

तक्रारदार महिला सकाळी सातच्या सुमारास खराडी बाह्यवळण मार्गाने जात असताना घडला हा प्रकार

utensil shop
भांडे व्यापाऱ्याच्या दुकानातून पाच लाखांची रोकड लंपास; रविवार पेठेतील घटना

दुकान उघडल्यानंतर तिजोरी तसेच लाकडी कपाटातील रोकड चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली

संबंधित बातम्या