sanjay Raut
Rajya Sabha Election 2022: मतदान सुरु असताना राऊतांनी पोस्ट केला स्वत:च्याच डोळ्यांचा फोटो; म्हणाले, “झुठी शान के…”

संजय राऊत यांच्या राज्यसभेच्या खासदारकीचं भविष्यही या निवडणुकीमध्ये मतपेटीत बंद होणार आहे.

Rajya Sabha Election Mumbai High Court NCP Nawab Malik
Rajya Sabha Election: महाविकास आघाडीला धक्का; नवाब मलिकांना तातडीने दिलासा देण्यास हायकोर्टाचा नकार

राज्यसभा निवडणुकीत मतदान करण्यासाठी जामीन देण्याची मागणी करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांचा अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळला आहे

MNS Slams MVM
Rajya Sabha Election: “महाविकास आघाडीने जनाची नाही पण मनाचीही सोडली, तर शिवसेनेचं…”; MIM चा पाठिंबा घेतल्याने मनसेचा संताप

एमआयएमने आपण महाविकास आघाडीला पाठिंबा देणार असल्याचं जाहीर केल्यानंतर यासंदर्भात मनसेनं पहिली प्रतिक्रिया नोंदवलीय

Rajya Sabha Election BJP Anil Bonde Mahavika Aghadi Shivsena Sanjay Raut
Rajya Sabha Election: “महाविकास आघाडीतला एक संजय जाणार,” भाजपाच्या अनिल बोंडे यांचं मोठं विधान

राज्यसभा निवडणुकीतील भाजपाचे उमेदवार अनिल बोंडे यांनी १०० टक्के विजयी होऊ असा विश्वास व्यक्त केला आहे

Rajyasabha
Rajya Sabha Election 2022 Updates : मतांवरील आक्षेपांवर निर्णय झाल्यानंतर मतमोजणी पुन्हा सुरू होणार, अस्लम शेख यांची माहिती

Rajya Sabha Election Live : या निवडणुकीत प्रत्येक मतासाठी चुरस पाहायला मिळालीे

Rajya Sabha Election BJP MLA Laxman Jagtap left from Ambulance to Mumbai
Rajya Sabha Election: गंभीर आजाराने त्रस्त असतानाही लक्ष्मण जगताप करणार मतदान; रुग्णवाहिकेतून मुंबईसाठी रवाना

पुण्यातील भाजपाचे आमदार लक्ष्मण जगताप गंभीर आजाराने त्रस्त असतानाही मतदान प्रक्रियेत सहभागी होणार आहेत

Rajya Sabha Election MIM Imtiyaz Jaleel Mahavikas Aghadi Shivsena NCP Congress
राज्यसभा निवडणुकीत MIM चा पाठिंबा कोणाला? इम्तियाज जलील यांनी केलं जाहीर; म्हणाले “शिवसेनेसोबत राजकीय मतभेद…”

आमच्या आमदारांच्या मतदारसंघात विकास व्हावा यासाठी आम्ही काही अटी ठेवल्या आहेत, जलील यांची ट्वीट करत माहिती

ghodebajar or horse trading
विश्लेषण : ‘घोडेबाजार’चा नेमका अर्थ काय? या शब्दाची उत्पत्ती कशी झाली? त्याचा राजकारणाशी संबंध काय आणि कधीपासून? प्रीमियम स्टोरी

‘आयाराम गयाराम’मधील गयाराम शब्दातील गया हे नाव एका आमदाराचं आहे असं सांगितल्यास तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल

Jayant Patil reaction to Rajya Sabha elections
Rajya Sabha Election : “…त्यामुळे भाजपा सर्व अपक्ष आमदारांच्या मागे लागली आहे”; जयंत पाटलांची प्रतिक्रिया

लोकशाहीत घोडेबाजार होऊ न देणं या सगळ्या चौकटीत राहून काम करणं गरजेचं आहे, असेही जयंत पाटील म्हणाले

Sadabhau Khot BJP
“घोडेबाजार होईल असं वाटतं त्यांच्या खिशात चणे, फुटाणे…”; सदाभाऊ खोत यांचा हल्लाबोल

भाजपा नेते सदाभाऊ खोत यांनी राज्यसभेच्या निवडणुकीत घोडेबाजार होईल या महाविकासआघाडी सरकारच्या आरोपवर सडकून टीका केली.

rajyasabha election
राज्यसभा निवडणूक आणि महाराष्ट्रासह चार राज्यांमधील मतांची आकडेमोड! नेमकी कशी आहेत राजकीय गणितं?

महाराष्ट्राप्रमाणेच इतर तीन राज्यांमध्ये देखील राज्यसभा निवडणुकीची चुरस निर्माण झाली आहे.

संबंधित बातम्या