rajyasabha election (1)
राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होणार? महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळानं घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट!

राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न सुरू झाले असून यासाठी महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने आज देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली.

Subash Chandra
राजस्थानमध्ये राज्यसभा निवडणुकीची चुरस वाढली, सुभाष चंद्रा यांच्या अपक्ष उमेदवारीमुळे राजकीय संभ्रमावस्था

राजस्थानमध्ये राज्यसभेच्या चार जागांसाठी पाच उमेदवार रिंगणात आहेत.

imran pratapgarhi rajyasabha election
इम्रान प्रतापगढींच्या राज्यसभा उमेदवारीवरून काँग्रेसमध्ये धुसफूस, ज्येष्ठ नेतेमंडळी म्हणतात, “मग आमचं काय?”

३४ वर्षीय इम्रान यांना उमेदवारी दिल्यामुळे काँग्रेसमधील काही ज्येष्ठ नेतेमंडळी नाराज झाली असून त्यांनी आपली नाराजी जाहीरपणे बोलून देखील दाखवली…

Ashish Deshmukh Nagpur Congress
काँग्रेसमधील नाराजी चव्हाट्यावर! आशिष देशमुख यांचा राजीनामा; कारण सांगताना म्हणाले…

माजी आमदार डॉ. अशिष देशमुख यांनी आपल्या काँग्रेस प्रदेश महासचिव पदाचा राजीनामा देण्याचं जाहीर केलं.

nirmala-Sitaraman
निर्मला सितारमण आणि अभिनेता जग्गेश कर्नाटकातून राज्यसभेवर जाणार, भाजपाकडून यादी जाहीर

भाजपाने केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांच्यासह कन्नड कॉमेडियन अभिनेता एस. जग्गेश यांना राज्यसभेसाठी कर्नाटकातून उमेदवारी दिलीय.

अनिल बोंडे यांच्या उमेदवारीतून भाजपचे विदर्भात ‘कुणबी-मराठा कार्ड’

डॉ. बोंडे यांचे पुनर्वसन करतानाच कुणबी-मराठा समुदायात जनाधार भक्कम करण्याचा प्रयत्न यातून दिसून आला आहे

Congress, Rajya Sabha, Nana Patole, Nagma, Pawan Khera,
Rajya Sabha Election: नगमा यांनी नाराजी जाहीर केल्यानंतर काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया, म्हणाले “मी श्रेष्ठ आहे असं…”

काँग्रेस नेत्या नगमा यांनी आपली नाराजी जाहीर केली असून १८ वर्षांची तपस्या कमी पडल्याचं म्हटलं आहे

Congress Nana Patole on Nomination to Imran Pratapgarhi for Rajya Sabha from Maharashtra
परप्रांतीय उमेदवारावरुन भाष्य करणाऱ्या संजय राऊतांना नाना पटोलेंचं प्रत्युत्तर?; म्हणाले “काँग्रेसची चूक दाखवण्याची परंपरा…”

मॅजिक फिगर एकदा लोकांसमोर येऊ दे, नाना पटोलेंचं भाजपाला आव्हान

“सोनिया गांधींनी स्वतः २००४ मध्ये आश्वासन दिलं, मात्र, १८ वर्षे होऊनही…”; काँग्रेस नेत्या नगमा यांचा संताप

नुकतीच काँग्रेस पक्षाने देशातील विविध राज्यांमधून पक्षाच्या राज्यसभा उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यानंतर काँग्रेसमधील काही इच्छुकांनी नाराजी व्यक्त केल्याचं पाहायला…

Shivsena Sanjay Raut on Congress Nomination to Imran Pratapgarhi for Rajya Sabha from Maharashtra
काँग्रेसने प्रमुख नेत्यांची सोय केली, संजय राऊतांनी मांडलं स्पष्ट मत; म्हणाले “स्थानिक उमेदवार दिला असता तर…”

राज्यसभेच्या जागेसाठी काँग्रेसने अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष इम्रान प्रतापगढी यांना उमेदवारी जाहीर केल्याने राज्यातील पक्षाच्या नेत्यांमध्ये नाराजी

Sambhajiraje Chhatrapati & Shivendraraje Bhosale meet in Satara
Rajya Sabha Election: राज्यसभा उमेदवारीवरुन आरोप-प्रत्योराप सुरु असतानाच संभाजीराजे आणि शिवेंद्रसिंहराजे यांची साताऱ्यात भेट; चर्चांना उधाण

संभाजीराजे छत्रपती आणि आणि शिवेंद्रसिंहराजे यांची साताऱ्यात भेट; पण या भेटीमागे दडलंय काय?

संबंधित बातम्या