भारतीय रिझर्व बँक (Reserve Bank of India) ही भारतामधील मध्यवर्ती बॅंक आणि नियामक संस्था आहे. चलनी नोटांची छपाई गरजेनुसार करणे, आर्थिक स्थिती नियंत्रणात ठेवणे आणि चलनाचे रक्षण करणे ही या संस्थेची प्रमुख ध्येये आहेत.
देशामध्ये मध्यवर्ती एक बँक (Central Bank)असावी अशी संकल्पना १७७२ मध्ये मांडण्यात आली होती. १९२६ मध्ये सेंट्रल बँकिंगच्या उत्पत्तीची सुरुवात केली गेली. पुढे ६ मार्च १९३४ रोजी आर. बी .आय. कायदा १९३४ संमत करण्यात आला आणि १ एप्रिल १९३५ रोजी रिझर्व बँक ऑफ इंडियाची (RBI) स्थापना करण्यात आली. याचे मुख्यालय भारताची राजधानी असलेल्या मुंबई शहरामध्ये आहे.
यामध्ये गव्हर्नर, डेप्युटी गव्हर्नर, दोन वित्त मंत्रालयाचे प्रतिनिधी, दहा सरकारने नामनिर्देशित संचालक आणि चार स्थानिक मंडळांचे प्रतिनिधी असतात. भारतीय रिझर्व बँकमध्ये (RBI) २१ सदस्यीय केंद्रीय संचालक मंडळ आहेत. Read More
India-Pakistan Tensions: गुरुवारी रात्री पाकिस्तानी सशस्त्र दलांनी भारताच्या पश्चिम सीमेवर ड्रोन आणि इतर शस्त्रे वापरून हल्ले करत जम्मू आणि काश्मीरमध्ये…
१९८३ साली स्थापन झालेल्या शंकरराव मोहिते पाटील सहकारी बँकेच्या अकलूज येथील मुख्य कार्यालयासह सोलापूर, टेंभुर्णी, इंदापूर, करमाळा, पुण्यातील कोथरूड आदी…
राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पदाधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. पुढील काळात पक्षातील गटबाजी बाहेर…