सांगली बायपास रस्त्यावर सुरू असणा-या टोलविरुद्ध आंदोलनाला सोमवारी िहसक वळण लागले असून, कार्यकर्त्यांनी कंपनी कार्यालयाला कुलूप ठोकून फलकाची नासधूस केली.
सांगली शिक्षण संस्थेच्या शताब्दी महोत्सवानिमित्त लेझीम या खेळाचा विश्वविक्रम प्रजासत्ताकदिनाच्या मुहूर्तावर शिवाजी क्रीडांगणावर नोंदविण्यात आला. या विश्वविक्रमाचे साक्षीदार होण्याचा बहुमान…
कोटय़वधी रुपयांची उलाढाल करणाऱ्या सांगली महापालिकेला मिरजेतील बालगंधर्व नाटय़गृहाच्या दर्शनी भागात बालगंधर्वाचा पुतळा बसविण्याचेही औदार्य गेली ६ वष्रे झालेले नाही.
महापालिका निवडणुकीच्या राजकीय कारणातून मिरजेच्या भीमनगर परिसरात रिपाइं व राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांत जोरदार हाणामारी झाली. या हाणामारीत एका महिलेसह पाच…
बदलत्या हवामानामुळे सातत्याने रोगाच्या आहारी जाणारे द्राक्षपीक कसेतरी पक्वतेपर्यंत पोहोचविणा-या कष्टाळू शेतकऱ्यांच्या द्राक्षबागांवर सध्या वटवाघळांनी हल्ला चढविला असून या निशाचर…
अजमेर-बेंगलोर एक्स्प्रेसमध्ये मंगळवारी सकाळी आकस्मिक आग लागली. मात्र प्रवाशांच्या दक्षतेने पुढील अनर्थ टळला. एक्स्प्रेसमधील वातानुकूलित डब्यामध्ये ही दुर्घटना घडली. या…
सुवर्णकार दाजीकाका गाडगीळ यांच्या निधनाने अडचणींच्या काळी मार्गदर्शनासाठी धावून येणाऱ्या पितृतुल्य मार्गदर्शकास कोल्हापूर, सांगलीचे सुवर्णकार मुकले आहेत, अशा शब्दांत शुक्रवारी…
आर्थिक अडचणीत असणा-या सांगली महापालिकेने ठेकेदारांची बिले देण्यासाठी अधिका-यांच्या वेतनात पन्नास टक्के कपात करावी, असा निर्णय स्थायी समितीच्या बठकीत घेण्यात…
पार्टी मीटिंगला अधिकारी उपस्थित राहात नसल्याच्या कारणावरून सांगली महापालिकेच्या शुक्रवारी झालेल्या आमसभेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि स्वाभिमानी विकास आघाडीचे सदस्य एकत्र…