scorecardresearch

शिवसेना

शिवसेना (Shivsena) हा महाराष्ट्रातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. शिवसेनेची स्थापना बाळ ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी १९ जून १९६६ रोजी केली. मुंबई (Mumbai) मधे मराठी माणसांवर होणारा अन्याय अत्याचाराच्या विरोधात शिवसेनेची स्थापना झाली. सध्या या या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.

शिवसेनेने १९८९साली बाळासाहेब ठाकरे, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली भाजप पक्षाबरोबर युती केली व १९९५ साली महाराष्ट्रात शिवसेना भाजप युतीचे सरकार अस्तित्वात आले. व शिवसेनेचे मनोहर जोशी हे राज्याचे मुख्यमंत्री झाले. तसेच केंद्रात १९९९ साली अस्तित्वात आलेल्या अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये सेनेचे मनोहर जोशी हे लोकसभा अध्यक्ष होते. २०१४ साली शिवसेना व भाजप यांची युती तुटली दोन्ही पक्ष वेगळे लढले व पुन्हा एकदा एकत्र येत सरकार स्थापन केले.

२०१९ साली शिवसेनेचे १८ खासदार निवडून आले, विधानसभा निवडणूक दोन्ही पक्षांनी एकत्र लढवली पण मुख्यमंत्री पदावरून दोघांमध्ये वाद झाला व शिवसेनेने युती तोडली. शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस यांच्या बरोबर महाविकास आघाडी स्थापन केली व उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे १९वे मुख्यमंत्री झाले. महाराष्ट्र सरकारमध्ये काँग्रेसकडे विधानसभा अध्यक्ष पद, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडे उपमुख्यमंत्री पद आहे. “धनुष्यबाण” हे शिवसेनेचे निवडणूक चिन्ह आहे.
Read More
prakash ambedkar - mallikarjun kharge
ठाकरे-पवारांना डावलून प्रकाश आंबेडकरांचा काँग्रेसला नवा प्रस्ताव, खरगेंना म्हणाले, “त्या दोन पक्षांवर…”

प्रकाश आंबेडकर यांनी मल्लिकार्जुन खरगे यांना पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे की, महाराष्ट्रातील ७ जागांवर वंचित बहुजन आघाडीचा काँग्रेसला पूर्ण पाठिंबा…

mp sanjay mandlik vs bjp dhananjay mahadik
कोल्हापुरात शिंदे गट – भाजप मधील तणाव वाढीस

खासदार संजय मंडलिक यांनी मलाच उमेदवारी मिळणार असा ठाम दावा सुरू केला असताना भाजपने मतदारसंघ पक्षाला मिळावा अशी मागणी कायम…

uddhav thackeray nitin gadkari
उद्धव ठाकरेंच्या ‘ऑफर’वर नितीन गडकरींची मिश्किल टिप्पणी; म्हणाले, “कदाचित त्यांच्या मनात…”

नितीन गडकरी म्हणाले, “त्यांनी आत्तापर्यंत नागपुरात उमेदवार जाहीर केला नाही त्यामुळे कदाचित निवडणूक बिनविरोध करण्याचं त्यांच्या मनात असू शकतं. किंवा…

Manoj Jarange Patils direct warning to the government
Manoj Jarange on Shinde Gov.: “…तर मी माझं नाव बदलून टाकेल”, जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा!

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन अजूनी सुरूच आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये बोलत असताना त्यांनी राज्य सरकारला थेट इशारा दिला…

shiv sena shinde group, nashik lok sabha seat, bjp, ncp ajit pawar group, claming, lok sabha 2024, maharashtra politics,
नाशिकमध्ये भाजप-राष्ट्रवादीकडून शिंदे गटाची कोंडी

महायुतीत नाशिक लोकसभा जागेचा वाद विकोपाला गेला असताना भाजपपाठोपाठ आता राष्ट्रवादी अजित पवार गटानेही या मतदार संघावर हक्क सांगत शिवसेना…

Priya Dutt
काँग्रेसच्या माजी खासदार प्रिया दत्त शिवसेनेच्या वाटेवर? मुंबईत काँग्रेसला आणखी एक धक्का?

काँग्रेसच्या माजी खासदार प्रिया दत्त पक्षात नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

Loksatta chawadi Maharashtra Politics News On Maharashtra Politics Maharashtra Political Crisis
चावडी: वाद भाजपमध्ये झळ शिवसेनेला

माढा लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना भाजपने पुन्हा संधी दिल्यामुळे ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या कुटुंबीयांची वाढलेली नाराजी,…

bjp workers refuse to work for shiv sena
शिवसेनेच्या उमेदवारासाठी काम करण्यास भाजपचा नकार; लोकसभेच्या उमेदवारीवरून मिरा भाईंदर भाजप मध्ये असंतोष

महायुतीच्या जागा वाटपामध्ये ठाणे लोकसभेची जागा ही कळीचा मुद्दा ठरू लागली आहे

cm eknath shinde raj thackeray mns
राज ठाकरे महायुतीत सामील होणार? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं सूचक विधान; म्हणाले, “योग्य निर्णय…”

पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना राज ठाकरे महायुतीमध्ये सहभागी होणार का? असा प्रश्न विचारला असता मुख्यमंत्र्यांनी त्यावर सूचक विधान केलं.

cm eknath shinde rahul gandhi
“हिंदू धर्माची शक्ती संपवण्याची ताकद त्यांच्याकडे आहे का?” एकनाथ शिंदेंचा राहुल गांधींना सवाल; म्हणाले…

एकनाथ शिंदे म्हणाले, “उद्धव ठाकरेंना ५ मिनिटं भाषण करायला दिली. यावरून त्यांची पत…!”

vanchit bahujan aghadi leader prakash ambedkar stand after ubt shiv sena declare candidate from buldhana seat
बाळासाहेबांच्या सेनेला ‘बाळासाहेबांची’ धास्ती! भूमिकेकडे आघाडीचे लक्ष

निवडणूक जाहीर झाल्यावरही  वंचित कडून महाविकास आघाडी च्या प्रस्तावाला हिरवी झेंडी मिळण्याची प्रतीक्षा कायम आहे.

Ravindra Waikar
जोगेश्वरीतील शिवसैनिक ठाकरे गटात, रविंद्र वायकर यांनी पक्ष सोडल्यानंतरही जोगेश्वरीत ठाकरे गटाचेच वर्चस्व ?

जोगेश्वरीतील शिवसैनिक ठाकरे गटात, रविंद्र वायकर यांनी पक्ष सोडल्यानंतरही जोगेश्वरीत ठाकरे गटाचेच वर्चस्व ?

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×