Associate Partner
Granthm
Education Partner
XAT
Samsung

tesla car fire
Tesla च्या सेवेवर व्यक्ती नव्हती समाधानी म्हणून ३० किलो डायनामाइटने उडवली कार; घटनेचा Video Viral

हा व्हिडीओ व्हायरल झाला असून याला आत्तापर्यंत ३ लाख ३० हजारांहून अधिक व्ह्यूज आणि ६.५ हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

top 5 Wedding Videos year 2021
Flashback 2021: यंदाच्या वर्षी ‘या’ पाच लग्नाच्या व्हायरल व्हिडीओंनी केलं नेटिझन्सचं मनोरंजन!

२०२१ हे लग्नाच्या मजेदार व्हिडीओंचे वर्ष ठरले. चला या वर्षभरातील अशा पाच सर्वोत्कृष्ट व्हायरल लग्नाच्या व्हिडीओंवर एक नजर टाकूया ज्यांनी…

lion buffalo fighting video
शिकार करायला आलेल्या सिंहाला म्हशीनेच केलं रक्तबंबाळ; बघा Viral Video

सिंह म्हशीची शिकार करायला येतो. मात्र, ती म्हैस त्या सिंहावरच उलट वार करते. या घटनेचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे.

Elephant Attack video
Video: आसाममध्ये हत्तीने माणसाचा पाठलाग केला आणि त्याला चिरडले…; थरारक घटना कैमेऱ्यात कैद

हत्तींच्या हल्ल्याची ही घटना आसाममधील धुबरी जिल्ह्यातील आहे. येथील तामरहाट परिसरात काही लोक शेतात काम करत होते.

stadium was set on fire
सामन्यादरम्यान प्रेक्षकांनी केली मारामारी, स्टेडियमलाही लावली ​​आग, घटनेचा video viral

फुटबॉलच्या सामन्यादरम्यान दोन संघातील प्रेक्षकांमध्ये मारामारी झाली नंतर त्यांनी स्टेडियमला ​​आगही लावली. खेळाडू जीव मुठीत धरून धावताना दिसले.

marriage-5
नवरी पहिल्यांदाच पोहोचली सासरच्या घरी, तिला बघताच नवरा गेला पळून; काय आहे प्रकरण जाणून घ्या

हे प्रकरण झारखंडमधील गोड्डा येथील कानभारा गावचे आहे. हे प्रकरण वाढल्याचे पाहून पोलिसांना पाचारण करण्यात आले.

share makretchi krupa
‘शेअर मार्केटची कृपा’- बदलापूरच्या गृहस्थानी ठेवलं बंगल्याचं हटके नाव, त्यामागचं कारणही आहे खास

बदलापूरच्या एका व्यक्तीने त्याच्या बंगल्याला दिलेलं हटके नावाने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. सोशल मीडीयावर या नावाची जोरदार चर्चा आहे.

Cat Funny Video
टीव्हीवर मांजरीने पक्षी पाहिल्यावर शिकारीसाठी मारली उडी, आणि…बघा Viral Video

कुत्र्यासोबत आरामात बसून टीव्ही पाहत असताना मांजर अचानक टीव्हीवर दिसणाऱ्या पक्ष्यावर उडी मारते. हा व्हिडीओ आतापर्यंत १ लाखांहून अधिक लोकांनी…

Groom beaten before marriage
Viral: लग्नाआधी वराला धु-धु धुतला; कारण ऐकून तुम्हीही म्हणाल एकदम बरोबर केलं

लग्नाआधीच वराची धुलाई का केली? ज्याला याचे कारण कळले तो म्हणाला की अशा लोकांच्या बाबतीत असेच असावे. मारहाणीदरम्यान वराचे कुटुंबीय…

PM Modi Video
पंतप्रधान मोदींनी खुर्ची नाकारत कामगारांसोबत जमिनीवर बसून काढला फोटो, पाहा व्हिडीओ

काशी-विश्वनाथच्या कॉरिडोरच्या उद्घाटनाच्या वेळी घडलेल्या या क्षणाचा व्हिडीओ कायदा मंत्री किरेन रिजिजू यांनी त्यांच्या इंस्ट्राग्रामवर पोस्ट केला आहे.

Flying Kiss to Taliban spokesman
पाकिस्तानच्या पत्रकाराने तालिबानच्या प्रवक्त्याला दिलं फ्लाइंग किस; बदल्यात मिळाली ‘ही’ प्रतिक्रिया

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये पाकिस्तानी पत्रकार जमाल फारुकी तालिबान सरकारचे प्रवक्ते सुलेह शाहीन यांना फ्लाइंग किस देताना दिसत आहेत.

dog Skating
कुत्र्याने बर्फावर केले जबरदस्त स्केटिंग, IPS अधिकाऱ्यांनी शेअर केलेला हा Video एकदा बघाच!

व्हिडीओतील कुत्रा ज्या प्रकारे एकट्याने कोणाच्याही मदतीशिवाय स्केटिंग करतो ते खरोखरच कौतुकास्पद आहे. या व्हिडीओला खूप पसंतीही मिळत आहे.

संबंधित बातम्या