EC Shares Electoral Bonds Data : निवडणूक रोख्यांद्वारे राजकीय पक्षांना सर्वाधिक देणगी देणाऱ्या पहिल्या ३० कंपन्यांपैकी निम्म्या कंपन्या अशा आहेत…
EC Shares Electoral Bonds Data: कुणी किती रकमेचे निवडणूक रोखे खरेदी केले आणि कोणत्या पक्षाला किती रकमेचे रोखे मिळाले, या…
भाजपानं वटवलेल्या एकूण रोख्यांपैकी बहुतांश रकमेचे रोखे २०१९च्या लोकसभा निवडणुकांदरम्यान वटवले आहेत.
सर्वोच्च न्यायालयाने जिम कार्बेट व्याघ्रप्रकल्पाच्या परिघीय आणि बफर क्षेत्रात सफारीला परवानगी दिली, पण मुख्य भागात व्याघ्रसफारीवर बंदी घातली.
शरद पवार यांचे नाव, छायाचित्र न वापरण्याचे आदेश; शनिवापर्यंत बिनशर्त प्रतिज्ञापत्र द्यावे लागणार
सर्वोच्च न्यायालयाने ‘निवडणूक आयुक्तांची निवड करणाऱ्या समितीत सरन्यायाधीशांचा समावेश असावा,’ असा निकाल गेल्या वर्षीच्या मार्चमध्ये दिला. तेव्हा त्रिसदस्य निवडणूक आयोगातील…
Electoral Bonds: कोणत्या कंपनीने निवडणूक रोख्यांची खरेदी केली? किती निवडणूक रोख्यांची किती रुपयांना खरेदी केली? तसेच हे निवडणूक रोखे कोणत्या…
प्रज्ञा सामलला अमेरिकेतील एक नाही तर दोन नामवंत विद्यापीठांतून शिष्यवृत्ती मिळाली आहे.बुधवारी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड आणि इतर न्यायाधीशांनी…
“शरद पवार गटाकडे वेगळं चिन्ह आहे, तर अजित पवार गटही वेगळं चिन्ह घेऊन निवडणूक का लढवत नाही? जेणेकरून…”, सर्वोच्च न्यायालयाचा…
सुदृढ लोकशाहीसाठी आयोगाला ‘राजकारण आणि कार्यकारी हस्तक्षेप’ यापासून दूर ठेवण्याच्या कारणावरून सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीस होकार दिला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने एसबीआयला आदेश दिले होते की, २०१९ पासूनची निवडणूक रोख्यांविषयीची सर्व माहिती निवडणूक आयोगाला करावी.
घटनेच्या १४३व्या अनुच्छेदानुसार सर्वोच्च न्यायालयाला एखाद्या प्रकरणामध्ये सल्ला देण्याचा अधिकार राष्ट्रपतींना प्राप्त होतो