scorecardresearch

SBI Electoral Bonds
राजकीय पक्षांनी २२,२१७ पैकी २२,०३० निवडणूक रोखे वटवले, सर्वोच्च न्यायालयाच्या दणक्यानंतर SBI ची माहिती

सर्वोच्च न्यायालयाने एसबीआयला आदेश दिले होते की, २०१९ पासूनची निवडणूक रोख्यांविषयीची सर्व माहिती निवडणूक आयोगाला करावी.

SC Bar Association Appeals to President Murmu over Electoral Bonds
निवडणूक रोखेप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या बार कौन्सिल अध्यक्षांचे पत्र; मध्यस्थीसाठी राष्ट्रपतींना गळ

घटनेच्या १४३व्या अनुच्छेदानुसार सर्वोच्च न्यायालयाला एखाद्या प्रकरणामध्ये सल्ला देण्याचा अधिकार राष्ट्रपतींना प्राप्त होतो

Supreme Court, Allahabad High Court
‘लग्न समारंभात गोळीबार करणे दुर्दैवी’, उत्साहात होणाऱ्या गोळीबारावर सर्वोच्च न्यायालयाची नाराजी

एका सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवले. देशात लग्न समारंभात अनेकदा आनंदोत्सवात गोळीबार केल्याचे प्रकार दुर्दैवी असल्याचे न्यायालयाने म्हटले.

supreme court refused to give sbi more time to provide electoral bonds data
निवडणूक रोख्यांचा तपशील आजच द्या! स्टेट बँकेला मुदतवाढीस सर्वोच्च न्यायालयाचा नकार

निवडणूक आयोगाने १५ मार्च रोजी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत आपल्या संकेतस्थळावर ही माहिती जाहीर करावी, असे आदेशही न्यायालयाने दिले.

bank employees union demand resignation of sbi chairman dinesh khara
स्टेट बँक अध्यक्ष दिनेश खारा यांच्या राजीनाम्याची मागणी; सर्वोच्च न्यायालयाकडून फटकारले गेल्यांनंतर बँक कर्मचारी संघटनेचा आक्रमक पवित्रा  

निवडणूक रोख्यांचा तपशील जाहीर करण्यासाठी मुदतवाढ देण्यास सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी स्पष्ट शब्दांत नकार दिला.

Saibaba release
प्रा. साईबाबा यांच्या सुटकेला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नक्षलवाद्यांचा म्होरक्या असल्याचा आरोप असलेल्या प्रा.जी.एन. साईबाबा आणि इतर आरोपींची निर्दोष मुक्तता केली होती.

Supreme Court on SBI Electoral Bonds Marathi News
Electoral Bonds: “उद्याच सगळी माहिती सादर करा”, सर्वोच्च न्यायालयाचे SBI ला आदेश; मुदतवाढीच्या अर्जावरून फटकारलं!

SC on Electoral Bond Case: निवडणूक रोख्यांची माहिती जाहीर करण्यासाठी मुदतवाढ मिळावी, अशी मागणी करणारी याचिका SBI नं सर्वोच्च न्यायालयात…

sanjay raut narendra modi (4)
“२०१९ची निवडणूक आत्तापर्यंतची सर्वात महाग निवडणूक”, संजय राऊतांनी मांडलं गणित; पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्र!

“जाणकार सांगतात, कर्ज माफ केलेल्या उद्योगपतींनी ‘सिंडिकेट’ करून २५०० कोटींचे इलेक्टोरल बॉण्डस् खरेदी करून भाजपच्या खात्यात ‘भर’ घातली”, राऊतांचा दावा!

Supreme Court allows NOTA button on voting machines
‘नोटा’चा पर्याय हा दंतहीन वाघ! नकाराच्या अधिकाराशिवाय अर्थ नसल्याचा तज्ज्ञांचा निर्वाळा

सर्वोच्च न्यायालयाने मतदान यंत्रांवर ‘नोटा’च्या (वरीलपैकी कोणीही नाही) बटणाला परवानगी दिल्यानंतर १० वर्षांपेक्षाही जास्त कालावधीनंतर हा पर्याय वापरणाऱ्या मतदारांची संख्या…

nagpur, Supreme Court, Futala Lake, Protection Case Hearing, Extends Construction, Moratorium,
नागपूर : आणखी दीड महिना फुटाळा तलावावर बांधकाम होऊ शकणार नाही, सर्वोच्च न्यायालय म्हणाले…

फुटाळा तलावामध्ये म्युझिकल फाउंटन शो प्रकल्प उभारण्यात आला आहे. त्याविरुद्ध फुटाळा तलावाच्या संरक्षणासाठी स्वच्छ असोसिएशन या संस्थेने सर्वोच्च न्यायालयात याचिका…

contempt plea filed against sbi in supreme court over electoral bond issue
निवडणूक रोखेप्रकरणी सोमवारी सुनावणी; न्यायालयाच्या निर्देशाचे पालन न केल्याबद्दल स्टेट बँकेविरोधातही अवमान याचिका दाखल

सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी दिलेल्या निकालानुसार, ही योजना गेल्या महिन्यात बंद करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या