Kolkata Doctor Case : काय आहे पश्चिमबंग छात्र समाज? नबन्नावरील मोर्चाआड विद्यार्थी संघटनेकडून कोलकात्यात हिंसाचार? Kolkata Doctor Case March to Nabanna : पश्चिमबंग छात्र समाजने काढलेल्या मोर्चाने हिंसक वळण घेतलं आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: August 27, 2024 18:21 IST
Badlapur Sexual Assault : “कोलकाता प्रकरणात काही तासांत अटक, तर बदलापूरमध्ये अनेक दिवस…”, महुआ मोइत्रांकडून महायुती सरकार लक्ष्य Badlapur Sexual Assault Mahua Moitra : बदलापूर घटनेप्रकरणावरून महुआ मोइत्रांची महाराष्ट्र सरकारवर टीका. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: August 21, 2024 13:57 IST
Kolkata Doctor Rape and Murder: “आंदोलनाच्या नावाखाली तुम्ही तुमच्या बॉयफ्रेंडसोबत…”, TMC खासदाराचं डॉक्टरांबाबत धक्कादायक विधान! खासदार अरूप चक्रवर्ती म्हणाले, “डॉक्टर संपावर आहेत. पण संपाच्या नावावर जर ते बाहेर असतील आणि रुग्णालयात रुग्णांना उपचार मिळाले नाहीत,… By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: August 19, 2024 15:00 IST
बांगलादेशातील हिंदू निर्वासितांवरून पश्चिम बंगालचं राजकारण कसं तापलंय? सीएए हा मुद्दा पश्चिम बंगालमधील भाजपासाठी एक प्रभावी साधन आहे. कारण पश्चिम बंगालमध्ये बांगलादेशी हिंदू निर्वासितांची संख्या अधिक आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: August 7, 2024 14:57 IST
शून्य आमदार नि एक खासदार! पश्चिम बंगालमध्ये राजकीय विजनवासात जाण्यापासून काँग्रेस स्वत:ला कसं रोखणार? प्रीमियम स्टोरी पश्चिम बंगालमधील यंदाची लोकसभेची निवडणूक ही तिहेरी झाली. डाव्यांबरोबर लढणाऱ्या काँग्रेसला फार चमकदार कामगिरी करता आली नाही आणि त्याच पार्श्वभूमीवर… By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: July 31, 2024 15:28 IST
“उत्तर बंगालमधील जिल्हे मिळून स्वतंत्र राज्य करा”; भाजपा नेत्यांच्या मागणीमागे काय आहे राजकारण? भाजपा हा ‘बंगाल आणि बंगालीविरोधी’ पक्ष असल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसने केला आहे. मात्र, ही मागणी पहिल्यांदाच करण्यात आलेली नाही. By पॉलिटिकल न्यूज डेस्कJuly 26, 2024 16:43 IST
9 Photos पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी घेतली शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची भेट! पाहा फोटो ममता बॅनर्जी या महाराष्ट्र दौऱ्यावर असून त्यांनी काल (१२ जुलै) उद्धव ठाकरे, शरद पवार यांची भेट घेतली. By पॉलिटिकल न्यूज डेस्कJuly 13, 2024 17:09 IST
चौघांनी हात-पाय धरून उलटं पकडलं, दोघांनी मारहाण केली; पश्चिम बंगालमधील आणखी एक Video व्हायरल, TMC पदाधिकारी पुन्हा चर्चेत! पश्चिम बंगालच्या कामरहाटी परिसरामध्ये तृणमूलच्या आमदाराच्या एका सहकाऱ्याने एका व्यक्तीला बेदम मारहाण केल्याचा Video व्हायरल होत आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: July 9, 2024 17:00 IST
‘जे झालं ते चांगलंच झालं’, विवाहबाह्य संबंधामुळे भररस्त्यात मारहाण झालेल्या व्यक्तीची प्रतिक्रिया पश्चिम बंगालमध्ये उत्तर दिनाजपूर जिल्ह्यात एका जोडप्याला विवाहबाह्य संबंधांमुळे जाहिर शिक्षा देण्यात आली होती. ज्या व्यक्तीला मारण्यात आले त्याची प्रतिक्रिया… By क्राइम न्यूज डेस्कJuly 3, 2024 12:59 IST
विवाहबाह्य संबंधांच्या संशयातून महिलेला जबर मारहाण, मानसिक तणावातून केली आत्महत्या; प. बंगालमधील धक्कादायक प्रकार! पश्चिम बंगालमध्ये पुन्हा एकदा विवाहबाह्य संबंधांच्या संशयावरून एका महिलेला मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. या महिलेनं नंतर आत्महत्या केल्याची… By क्राइम न्यूज डेस्कUpdated: July 3, 2024 11:10 IST
अन्वयार्थ: बेकायदा न्यायाची ‘तृणमूल’ शैली पश्चिम बंगाल आणि राजकीय हिंसाचार हे समीकरण तसे जुनेच. कोणताही पक्ष सत्तेत असो, या हिंसेची धग सतत जाणवत असते. By लोकसत्ता टीमJuly 2, 2024 06:14 IST
“मुस्लीम राष्ट्रात असंच…”, जोडप्याला मारहाण प्रकरणी तृणमूलच्या आमदाराचे अजब विधान विवाहबाह्य संबंधावरून जोडप्याला बेदम मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी आरोपी ताजिमूल इस्लामला अटक केली. चोप्राचे आमदार हमीदूल रहमान यांनी मात्र पीडित महिलेचे… By पॉलिटिकल न्यूज डेस्कJuly 1, 2024 12:33 IST
“आता फक्त जीव घ्यायचा बाकी आहे” महिलांनो कोबीची भाजी घेताना आता १०० वेळा विचार कराल; VIDEO पाहून तर झोप उडेल
Devendra Fadnavis On Chhava : ‘छावा’ करमुक्त करण्याच्या मागणीवर मुख्यमंत्री फडणवीसांचे उत्तर; म्हणाले, “महाराष्ट्राने २०१७ सालीच…”
Champions Trophy : भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये ‘या’ ५ संघांविरुद्ध कधीच गमावला नाहीय सामना, कोणते आहेत ते संघ? जाणून घ्या
प्राजक्ता माळीचा आनंद गगनात मावेना! एक-दोन नव्हे तर ‘फुलवंती’ सिनेमाने जिंकले तब्बल ‘इतके’ पुरस्कार, म्हणाली…