scorecardresearch

naushad siddiqui will contest general election against tmc leader abhishek banerjee
अभिषेक बॅनर्जींना नौशाद सिद्दीकींचे आव्हान; ममता बॅनर्जींच्या भाच्यासाठी लोकसभेची निवडणूक खडतर?

नौशाद सिद्दीकी हे आयएसएफ या पक्षाचे एकमेव आमदार आहेत. या पक्षाने २०२१ सालच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस तसेच डाव्या पक्षांशी युती…

ethics committee meeting today sign of serious action on mahua moitra
महुआ मोइत्रांवर गंभीर कारवाईचे संकेत ; नीतिमत्ता समितीची आज बैठक

या बैठकीत मोइत्रा यांना पाठिंबा देणाऱ्या विरोधी पक्षाच्या सदस्यांच्या वर्तनाबद्दल नाराजी नोंदवली जाण्याची शक्यता आहे.

Mahua Moitra
महुआ मोईत्रांच्या अडचणी वाढल्या; ‘कॅश फॉर क्वेरी’प्रकरणी CBI तपास करणार, लोकपालांचे आदेश

भाजपाचे खासदार निशिकांत दुबे यांनी तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांच्यावर ‘कॅश-फॉर-क्वेरी’ अर्थात लोकसभेत प्रश्न विचारण्यासाठी एका उद्योगपतींकडून पैसे आणि…

mahua moitra cash for query case marathi
“महुआ मोईत्रांनी माझ्या घरी घुसखोरी केली आणि…”, जय अनंत देहादराय यांनी केली पोलिसांत तक्रार!

महुआ मोईत्रांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल, घुसखोरी आणि धमकावण्याचा आरोप!

mahua moitra news
विश्लेषण : हजरजबाबी तरी वादग्रस्त; महुआ मोईत्रांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू! संसदेत प्रश्न विचारणे का ठरतेय चर्चेत?

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच तृणमूल काँग्रेस विरुद्ध भाजप असा उभा संघर्ष पुन्हा पेटलाय. यात महुआ याच केंद्रस्थानी आहेत.

sitaram yechury
पश्चिम बंगालमध्ये इंडिया आघाडीत बिघाडी? सीपीआय (एम) पक्ष तृणमूलशी युती करणार नाही?

शुक्रवारी (३ नोव्हेंबर) सीताराम येच्युरी माध्यमांशी संवाद साधत होते. यावेळी बोलताना त्यांनी तृणमूल काँग्रेस तसेच ममता बॅनर्जी यांच्यावर टीका केली.

Vinod-Sonkar-Mahua-Moitra
‘मला, असभ्य प्रश्न विचारले’ महुआ मोइत्रा यांनी आरोप केलेले नीतिमत्ता समितीचे अध्यक्ष विनोद सोनकर कोण आहेत?

दोन वेळा कौशंबीचे खासदार राहिलेले विनोद सोनकर हे भाजपाच्या एससी मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. नम्र व्यक्तिमत्व अशी त्यांची भाजपामध्ये ओळख…

What Mahua Moitra Said?
“नीतीमत्ता समितीने अत्यंत गलिच्छ आणि हीन प्रश्न विचारत पातळी सोडली म्हणूनच…”, महुआ मोईत्रांची प्रतिक्रिया

महुआ मोईत्रा यांनी आपल्याला अत्यंत गलिच्छ प्रश्न विचारण्यात आल्याचा आरोप नीतीमत्ता समितीवर केला आहे.

Mahua Moitra boycotted the inquiry and accused the ethics committee chairman of asking objectionable questions
मोइत्रा यांचा चौकशीवर बहिष्कार; नीतिमत्ता समिती अध्यक्षांवर आक्षेपार्ह प्रश्न विचारल्याचा आरोप

‘लोकसभेमध्ये प्रश्न विचारण्यासाठी किमती भेटवस्तू घेतल्याच्या’ आरोपांना उत्तर देण्यासाठी तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा गुरुवारी नीतिमत्ता समितीसमोर हजर झाल्या.

Mahua Moitra 3
VIDEO: “तुम्ही हॉटेलमध्ये कुणाबरोबर थांबल्या होत्या, कुणी…”; महुआ मोईत्रांना खासगी प्रश्न विचारल्याचा गंभीर आरोप

मोईत्रा जबाब नोंदवण्यासाठी आचार समितीसमोर हजर झाल्या. मात्र, बैठकीत समितीच्या प्रमुखांनी महुआ मोईत्रांना आक्षेपार्ह खासगी प्रश्न विचारल्याचा आरोप झाला आहे.

mahua moitra apple iphone alert state sponsored attackers
“शासनपुरस्कृत हल्लेखोर तुमचा फोन हॅक…”, अ‍ॅपलकडून महुआ मोईत्रा, शशी थरूर यांना इशारा!

“तुम्ही जे आहात किंवा तुम्ही जी काही करताय, त्यामुळे तुमचे मोबाईल फोन हॅक करण्याचा हा प्रयत्न कदाचित होत असावा!”

Mahua Moitra on Chat
पत्रकाराबरोबरच्या व्हॉट्सअप चॅटचा स्क्रिनशॉट पोस्ट करत महूआ मोईत्रा म्हणाल्या, “हिरे आणि पाचूचा हार…”

तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी एका पत्रकाराबरोबर व्हॉट्सअपवर झालेल्या चर्चेचा स्क्रिनशॉट शेअर करत खोचक टोला लगावला आहे.

संबंधित बातम्या