pune, Chief of army Staff general, anil chauhan, India, Disputed Borders, Rising China Tensions, express thoughts, Savitribai Phule Pune University,
सरसेनाध्यक्ष अनिल चौहान म्हणाले, ‘देशापुढे आव्हान…’

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ‘चीनचा उदय आणि त्याचे जगावरील परिणाम’ या विषयावरील परिषदेच्या उद्घाटनावेळी चौहान बोलत होते

University of Health Sciences
आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडून परीक्षार्थीच्या भत्त्यांमध्ये वाढ! निवासी भत्ताही लवकरच वाढणार

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिकने परीक्षार्थीच्या प्रवास भत्त्यात ७.५० रुपये वरून १२ रुपये प्रति किलोमीटर अशी वाढ केली आहे.

vice chancellor dr prashant bokare
“राज्यपालांनी कुलगुरू डॉ. बोकारेंना परत बोलवावे”, गोंडवाना विद्यापीठात अनियमिततेचा सिनेट सदस्यांचा आरोप

कुलगुरू डॉ. बोकारे यांना राज्यपालांनी परत बोलवावे, अशी मागणी सिनेट सदस्यांनी केली आहे.

vice chancellor subhash chaudhary high court
डॉ. सुभाष चौधरी यांना मोठा दिलासा, उच्च न्यायालयाने निलंबनाला दिली तात्पुरती स्थगिती

डॉ. सुभाष चौधरी यांनी उच्च न्यायालयात राज्यपाल यांच्या आदेशाला आव्हान दिले होते.

nagpur university, assembly student leader
“कुलगुरूंच्या कक्षातील कपाटाचे कुलूप तोडा, अनेक अहवाल उघड होतील!”, विद्यापीठाच्या अधिसभेत खडाजंगी

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या करोनानंतर परीक्षांमध्ये प्रचंड गोंधळ उडाला होता. या प्रकरणाच्या चौकशीची मागणी काही अधिसभा सदस्यांनी केली होती.

nagpur ramjanmabhoomi marathi news
नागपूर विद्यापीठात ‘रामजन्मभूमी न्यास’च्या अभिनंदनाचा प्रस्ताव! अधिसभेच्या विषयपत्रिकेवरून टीका

अधिसभेच्या बैठकीमध्ये सदस्य डॉ. योगेश भुते यांनी राममंदिर बांधकाम पूर्ण झाल्यानिमित्त रामजन्मभूमी न्यासच्या अभिनंदनाचा प्रस्ताव ठेवल्याचे विषयपत्रिकेवरून समोर आले आहे.

maharashtra 540 crores marathi news
केंद्राचा निधी मिळवण्यात उत्तर प्रदेशची आघाडी; राज्यातील विद्यापीठांना ५४० कोटी रुपयांचा निधी

राज्याला मिळालेल्या ५४० कोटी रुपयांच्या निधीतून राज्यातील चार विद्यापीठांना प्रत्येकी शंभर कोटी, तर सात विद्यापीठांना प्रत्येकी वीस कोटी रुपये मिळणार…

inauguration of semi conductor facility in wardha marathi news
वर्धा : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज सेमिकंडक्टर सुविधांची पायाभरणी, विद्यापीठातून थेट प्रक्षेपण

भारताच्या दृष्टीला पुढे नेण्यासाठी १३ मार्च २०२४ रोजी गुजरात आणि आसाम राज्यांमध्ये तीन ठिकाणी सेमीकंडक्टर सुविधांची पायाभरणी करणार आहेत.

Nagpur University
नागपूर विद्यापीठ : विद्यार्थ्यांचे शुल्क घेणाऱ्या कर्मचाऱ्याने केला ८० लाख रुपयांचा घोटाळा, वाचा काय आहे प्रकार?

विद्यापीठातील काही कर्मचारी पैसे भरण्याच्या खिडकीवर पैशांची अफरातफर करत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.

PHD Pakodewali Delhi University
दलित प्राध्यापिकेने नोकरी गेल्यानंतर उघडलं भजी विकण्याचं दुकान; पोलिसांकडून गुन्हा दाखल

दलित असल्यामुळेच मला नोकरीवरून काढलं, असा आरोप डॉ. रितू सिंह यांनी केला आहे. विद्यापीठाबाहेर १९२ दिवस आंदोलन केल्यानंतर त्यांनी भजी…

maharashtra government universities marathi news, financial position of government universities marathi news
राज्यातील शासकीय विद्यापीठांच्या आर्थिक स्थितीचा पहिल्यांदाच अभ्यास

राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे सुमारे चौदा हजार कोटी रुपयांचे वार्षिक अंदाजपत्रक आहे. त्यातील जवळपास १३ हजार कोटी रुपये वेतन…

What is the plan of Savitribai Phule Pune University regarding academic documents Pune news
विद्यार्थ्यांना घरबसल्या शैक्षणिक कागदपत्रे; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची योजना काय?

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विविध शैक्षणिक विभागांमध्ये, संलग्न महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना त्यांची शैक्षणिक कागदपत्रे आता सुलभपणे उपलब्ध होणार आहेत.

संबंधित बातम्या