मुंबईच्या सराफा बाजारात स्टॅण्डर्ड प्रकारचा सोने प्रति १० ग्रॅममागे मंगळवारी २९,०१४ रुपयांवर आले. सोमवारच्या तुलनेतील त्यातील घट ही १७१ रुपयांची राहिली. गेल्या आठवडय़ापासून सोन्याचे दर कमालीने खाली येत आहेत. भांडवली बाजारातील तेजी याला कारणीभूत असल्याचे सांगितले जाते. सोने खरेदीचा एक मुहूर्त, गुढीपाडवा नजीक येत असतानाही पिवळ्या धातूतील नरमाई आश्चर्यजनक मानली जात आहे. दरम्यान, शहरात चांदीचा किलोचा भाव मात्र प्रति किलोमागे २४५ रुपयांनी वधारून ४४,३४५ रुपयांवर गेला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 26th Mar 2014 रोजी प्रकाशित
सोने आता २९ हजारापाशी!
मुंबईच्या सराफा बाजारात स्टॅण्डर्ड प्रकारचा सोने प्रति १० ग्रॅममागे मंगळवारी २९,०१४ रुपयांवर आले. सोमवारच्या तुलनेतील त्यातील घट ही १७१ रुपयांची राहिली.
First published on: 26-03-2014 at 01:02 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gold upto