Dainik Rashibhavishya Updates: ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रहांचे नक्षत्र परिवर्तन आणि राशी परिवर्तनाच्या आधारावर १२ राशींच्या ग्रह स्थितीचा अभ्यास केला जातो. ग्रहांच्या ठरविक वेळेनंतर होणाऱ्या या बदलांमुळे अनेक शुभ-अशुभ योग निर्माण होतात, ज्याचा प्रभाव सर्व राशींवर विविध प्रकारे पाहायला मिळतो. याव्यतिरिक्त अंकशास्त्राच्या आधारावरही व्यक्तीचे गुण, स्वभाव याबाबत माहिती दिली जाते. त्याचप्रमाणे मेष ते मीनपैकी कोणत्या राशीच्या नशिबात काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत.

Live Updates

Dainik Rashibhavishya Updates: आजचे राशिभविष्य  ०२ जुलै २०२५

15:52 (IST) 2 Jul 2025

बक्कळ पैसा! आषाढी एकादशीपासून 'या' तीन राशींचे आयुष्य बदलणार; केतूचे नक्षत्र परिवर्तन नोकरी, व्यवसायासह देणार पदोपदी यश

Ketu Gochar 2025: पंचांगानुसार, केतू येत्या ६ जुलै रोजी दुपारी १ वाजून ३२ मिनिटांनी पूर्वा फाल्गुनी नक्षत्रामध्ये आभासी रूपात प्रवेश करणार असून २० जुलै रोजी दुपारी २ वाजून १० मिनिटांनी प्रत्यक्ष रूपात नक्षत्र परिवर्तन करणार आहे. ...अधिक वाचा
14:54 (IST) 2 Jul 2025

आजचे कर्क राशिभविष्य (Cancer Horoscope In Marathi)

स्वभावात उगाचच चिडचिड जाणवेल. प्रफुल्लता, स्फूर्ती यांचा काहीसा अभाव राहील. स्वत:च्या इच्छेला अधिक महत्व द्याल. अनावश्यक खर्च केला जाईल. वरिष्ठ नाराज होण्याची शक्यता आहे.

13:16 (IST) 2 Jul 2025

आजचे मिथुन राशिभविष्य (Gemini Horoscope In Marathi)

वादाच्या मुद्यांपासून दूर राहावे. बौद्धिक चर्चेत सहभागी होऊ नका. कामात काही बदल अचानक घडून येतील. प्रत्येक वेळी सावधान राहायला हवे. मित्रांसाठी खर्च करावा लागेल.

12:01 (IST) 2 Jul 2025

घरात 'या' वस्तू कधीच रिकाम्या ठेवू नयेत; वास्तू शास्त्राचा नियम काय सांगतो?

Vastu Tips for Home: वास्तुनुसार 'या' वस्तू नेहमी भरलेल्याच ठेवा, नाहीतर वाढेल गरिबी! ...सविस्तर वाचा
10:56 (IST) 2 Jul 2025

July Month Numerology : जुलै महिना ठरणार ‘या’ मूलांकासाठी गेमचेंजर! मिळणार अपार पैसा, संधी आणि सुख

Numerology Predictions : जाणून घेऊ या, अंकशास्त्रानुसार या सातव्या महिन्यात कोणत्या अंकाना विशेष महत्त्व दिले आहे. ...अधिक वाचा
10:37 (IST) 2 Jul 2025

आजचे वृषभ राशिभविष्य (Taurus Horoscope In Marathi)

उत्तम मानसिक स्वास्थ्य लाभेल. कौटुंबिक सौख्य द्विगुणित होईल. मनातील आकांक्षा पूर्ण होतील. कष्टाला मागे-पुढे पाहू नका. नातेवाईकांकडून आनंदाच्या बातम्या मिळतील.

10:36 (IST) 2 Jul 2025

आजचे मेष राशिभविष्य (Aries Horoscope In Marathi)

सामाजिक कामात मदत कराल. सार्वजनिक कामातून प्रशंसा मिळवाल. कौटुंबिक जीवनात सुख व संतोष अनुभवाल. सर्वांशी गोडीगुलाबीने वागाल. वैचारिक चंचलता टाळण्याचा प्रयत्न करावा.

08:31 (IST) 2 Jul 2025

सूर्याचा स्वराशीतील बदल देणार नुसता पैसा; 'या' तीन राशीच्या सुवर्णकाळाला होणार सुरूवात

Surya Transit In Leo: १६ ऑगस्ट रोजी सूर्य सिंह राशीत प्रवेश करणार असून सूर्याच्या या राशी परिवर्तनामुळे काही राशीच्या व्यक्तींना त्याचे शुभ परिणाम पाहायला मिळतील. ...सविस्तर बातमी
08:28 (IST) 2 Jul 2025

५० वर्षांनंतर अतिचारी गुरू देणार जबरदस्त फळ! ३ राशी बनणार श्रीमंत, मिळणार अपार पैसा अन् प्रतिष्ठा

Guru Gochar 2025 : गुरू ऑक्टोबर महिन्यात अतिचारी गतीने कर्क राशीमध्ये प्रवेश करणार आहे. ज्यामुळे काही राशींचे चांगले दिवस येऊ शकतात. तसेच या लोकांच्या पगारात वृद्धी होऊ शकते. ...अधिक वाचा
07:48 (IST) 2 Jul 2025

Daily Horoscope: आज कोणाच्या नशिबी कौतुक तर कोणाचा वाढेल खर्च; वाचा १२ राशींचे बुधवारचे राशिभविष्य

Daily Horoscope In Marathi, 2 July 2025 : तर आजचा दिवस तुमच्या राशीचा आनंदात जाणार की दुःखात जाणून घेऊया... ...वाचा सविस्तर

 Dainik Rashibhavishya Live Updates

Dainik Rashibhavishya Live Updates