Dainik Horoscope Updates: ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रह आणि त्यांच्या स्थितीचा अभ्यास केला जातो. हे ग्रह वेळोवेळी नक्षत्र आणि राशी बदलतात ज्याचा परिणाम व्यक्तीच्या जीवनावर आणि भविष्यावर होतो. ग्रह आणि नक्षत्रांच्या आधारे भविष्याविषयी माहिती दिली जाते. ज्योतिषशास्त्रात एकूण १२ राशी आहेत. या बारा राशींवर येत्या काळात ग्रहांचा आणि नक्षत्राचा काय प्रभाव होईल याचा अंदाज व्यक्त केला जातो. तसेच ज्योतिष्यशास्त्र आधारे १२ राशींचा स्वभाव आणि व्यक्तिमत्त्वाविषयी अंदाज व्यक्त केला जातो. तसेत अंकशास्त्रानुसार, जन्मतारखेवरून व्यक्तीचा मुलांक शोधला जातो आणि त्यावरून स्वभाव आणि व्यक्तिमत्त्वाविषयी माहिती दिली जाते.चाणक्य नीति देखील व्यक्तीचा स्वभाव आणि व्यक्तिमत्वाविषयी माहिती मिळते. १२ राशींच्या भाग्यात काय होईल याबाबत दैनिक, साप्ताहिक, मासिक किंवा वार्षिक राशिभविष्याद्वारे सांगितले जाते.

Live Updates
  • Today's Horoscope 03 August 2025: आजचे राशिभविष्य लाईव्ह 3 ऑगस्ट २०२५
16:56 (IST) 3 Aug 2025

Chanakya Niti: 'या' पुरुषांनी सुंदर स्त्रीशी कधीच लग्न करू नये! नाहीतर आयुष्यभर होईल पश्चाताप; आचार्य चाणक्य सांगतात, नरकासारखं होईल जीवन...

Chanakya on Marriage: चाणक्य म्हणतात की, प्रत्येकासाठी सुंदर महिलेशी लग्न करणे योग्य नसते. काही लोकांसाठी तर सुंदर महिलेशी लग्न करणे म्हणजे स्वतःचं आयुष्य नरकासमान करून घेणे आहे. ...अधिक वाचा
15:29 (IST) 3 Aug 2025

३० ऑगस्टला 'या' ४ राशींची धनाने भरेल झोळी! बुध गोचराने अचानक पैसा मिळेल अन् ऐश्वर्य वाढेल, लग्नाबद्दलही होऊ शकते चर्चा

Mercury Transit: बुधाच्या सिंह राशीत जाण्यामुळे काही राशींचे चांगले दिवस सुरू होणार आहेत. या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळेल. ...सविस्तर बातमी
13:14 (IST) 3 Aug 2025

१८ ऑगस्टपासून 'या' राशींचे भाग्य चमकणार; तब्बल ५० वर्षांनंतर जुळून आला त्रिग्रही योग, तिजोरी पैशाने भरेल, करिअरमध्येही होणार प्रगती

५० वर्षांनंतर जुळून आला त्रिग्रही योग, तिजोरी पैशाने भरेल, करिअरमध्येही होणार प्रगती ...सविस्तर वाचा
09:48 (IST) 3 Aug 2025

वाईट काळ संपणार! रक्षाबंधनापासून 'या' राशींच्या घरात येणार पैसाचं पैसा? बुध उदय होऊन नशिबाला मिळू शकते श्रीमंतीची कलाटणी

Budh Uday 2025: बुधाच्या उदयानं 'या' राशींना मिळणार पैसा, प्रतिष्ठा, प्रगती एकदम! ...सविस्तर वाचा

 

Today Horoscope Updates in Marathi 31 July 2025

आजचे १२ राशींचे राशीभविष्य  (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्रफिक्स टीम)

ज्योतिष्यशास्त्र आधारे १२ राशींचा स्वभाव आणि व्यक्तिमत्त्वाविषयी अंदाज व्यक्त केला जातो.