Dainik Horoscope : ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रह आणि त्यांच्या स्थितीचा अभ्यास केला जातो. हे ग्रह वेळोवेळी नक्षत्र आणि राशी बदलतात ज्याचा परिणाम व्यक्तीच्या जीवनावर आणि भविष्यावर होतो. ग्रह आणि नक्षत्रांच्या आधारे भविष्याविषयी माहिती दिली जाते. ज्योतिषशास्त्रात एकूण १२ राशी आहेत. या बारा राशींवर येत्या काळात ग्रहांचा आणि नक्षत्राचा काय प्रभाव होईल याचा अंदाज व्यक्त केला जातो. तसेच ज्योतिष्यशास्त्र आधारे १२ राशींचा स्वभाव आणि व्यक्तिमत्त्वाविषयी अंदाज व्यक्त केला जातो. तसेत अंकशास्त्रानुसार, जन्मतारखेवरून व्यक्तीचा मुलांक शोधला जातो आणि त्यावरून स्वभाव आणि व्यक्तिमत्त्वाविषयी माहिती दिली जाते.चाणक्य नीति देखील व्यक्तीचा स्वभाव आणि व्यक्तिमत्वाविषयी माहिती मिळते. १२ राशींच्या भाग्यात काय होईल याबाबत दैनिक, साप्ताहिक, मासिक किंवा वार्षिक राशिभविष्याद्वारे सांगितले जाते.
Today's Horoscope 16 August 2025: आजचे राशिभविष्य १६ ऑगस्ट २०२५:
कोणाला मिळेल पैसा, कोणाला मिळेल यश! १० वर्षांनंतर बुध ग्रह एकाच वेळी करणार राशी अन् नक्षत्र गोचर! या राशींचे नशीब चमकणार
Budh Gochar 2025: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह वेळोवेळी त्यांचे नक्षत्र बदलतात, ज्याचा परिणाम मानवी जीवनाव दिसून येतो. ३० ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी ४:१७ वाजता, ग्रहांचा राजकुमार बुध मघा नक्षत्रात प्रवेश करेल आणि त्याच दिवशी तो सिंह राशीत प्रवेश करेल. ज्यामुळे काही राशींचे चांगले दिवस सुरू होऊ शकतात. त्याच वेळी या राशींचे उत्पन्न वाढत आहे आणि नोकरीत पदोन्नती होत आहे. चला जाणून घेऊया कोणत्या भाग्यवान राशी आहेत. सविस्तर वाचा
गणपती बाप्पा तुमच्या घरी येताच ‘या’ २ राशी होणार गडगंज श्रीमंत? चतुर्थीपासून अनंत चतुर्दशीपर्यंत तुमच्या घरात येत राहणार नुसता पैसा!
Rare Planetary Combinations 2025: भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी म्हणजेच गणेश चतुर्थी. भक्तांसाठी आनंदाचा, उत्साहाचा आणि श्रद्धेचा सोहळा. रिद्धी-सिद्धीचे दाता, विघ्नहर्ता गणपती बाप्पा जेव्हा घराघरांत विराजमान होतात, तेव्हा केवळ भक्तांच्या मनोकामना पूर्ण होत नाहीत, तर घरात सुख, शांती आणि समृद्धीचाही वर्षाव होतो. या वर्षी बाप्पांचे आगमन २७ ऑगस्ट २०२५ रोजी होत आहे आणि यावेळी काही ग्रहांचे दुर्मीळ योग तयार होत असल्याने हा गणेशोत्सव खास ठरणार आहे.सविस्तर वाचा
'या' तारखांना जन्मलेल्या लोकांची अचानक भरते धनाने झोळी; कष्ट, स्वभावाच्या जोरावर मिळते यश-प्रसिद्धी; बघा तुमची जन्मतारीख यात आहे का?
‘कंजूस’ कुठले! एक एक पैसा विचार करून खर्च करतात या राशीचे लोक! सर्वात जास्त पैशांची बचत करतात
Miser Zodiac People : एक एक पैसा विचार खर्च करतात, सर्वात जास्त पैशांची बचत करतात तरी या राशीच्या लोकांना 'कंजूस' म्हणतात वाचा सविस्तर
अमाप संपत्ती अन् नफा मिळणार! शुक्र-शनीचा नवपंचम योग या ५ राशींसाठी आहे वरदान! अचानक नशीब बदलणार
१३ सप्टेंबरपासून बँक बॅलन्समध्ये होणार घसघशीत वाढ, ‘या’ तीन राशीच्या व्यक्ती भरपूर पैसा कमावणार
Mangal Gochar 2025: पंचांगानुसार, १३ सप्टेंबर रोजी मंगळ तूळ राशीत गोचर करणार असून २६ ऑक्टोबरपर्यंत तो या राशीत राहील. मंगळाच्या तूळ राशीतील प्रवेशाने काही राशीच्या व्यक्तींना शुभ फळ प्राप्त होईल. सविस्तर वाचा
Laxmi-Narayan Yog 2025: ज्योतिषशास्त्रात लक्ष्मी नारायण राजयोग हा सर्वात लाभदायक व एखाद्याचे नशीब पूर्णपणे पालटून टाकणारा योग म्हणून पाहिला जातो.… वाचा सविस्तर
आजचे राशिभविष्य लाईव्ह १६ ऑगस्ट २०२५ (सौजन्य -फ्रिपीक)