Dainik Horoscope Live Updates: ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रह आणि त्यांच्या स्थितीचा अभ्यास केला जातो. हे ग्रह वेळोवेळी नक्षत्र आणि राशी बदलतात ज्याचा परिणाम व्यक्तीच्या जीवनावर आणि भविष्यावर होतो. ग्रह आणि नक्षत्रांच्या आधारे भविष्याविषयी माहिती दिली जाते. ज्योतिषशास्त्रात एकूण १२ राशी आहेत. या बारा राशींवर येत्या काळात ग्रहांचा आणि नक्षत्राचा काय प्रभाव होईल याचा अंदाज व्यक्त केला जातो. तसेच ज्योतिष्यशास्त्र आधारे १२ राशींचा स्वभाव आणि व्यक्तिमत्त्वाविषयी अंदाज व्यक्त केला जातो. तसेत अंकशास्त्रानुसार, जन्मतारखेवरून व्यक्तीचा मुलांक शोधला जातो आणि त्यावरून स्वभाव आणि व्यक्तिमत्त्वाविषयी माहिती दिली जाते.चाणक्य नीति देखील व्यक्तीचा स्वभाव आणि व्यक्तिमत्वाविषयी माहिती मिळते. १२ राशींच्या भाग्यात काय होईल याबाबत दैनिक, साप्ताहिक, मासिक किंवा वार्षिक राशिभविष्याद्वारे सांगितले जाते.
Today's Horoscope Live 21 August 2025: आजचे राशिभविष्य लाईव्ह २१ ऑगस्ट २०२५:
१८ वर्षानंतर अखेर ‘या’ ३ राशींच्या नशिबी गडगंज श्रीमंती! बुध-केतूचा दुर्लभ संयोग; करिअर वाढीसह प्रचंड आर्थिक लाभाची शक्यता
कर्मदाता शनिदेव 'या' राशींना वर्षभर देणार पैसाच पैसा; दुर्भाग्य करणार दूर अन् देणार प्रमोशनसह प्रत्येक कामात यश
गणेश चतुर्थी ‘या’ ५ राशींसाठी ठरेल खूपच शुभ! बाप्पाच्या कृपेने करिअरमध्ये प्रगती तर नव्या संधी, विघ्नहर्ता करतील तुमची संकटे दूर
Ganesh Chaturthi Shubh Rashi: गणेश चतुर्थीचा पवित्र सण यावर्षी २७ ऑगस्ट, बुधवारपासून सुरू होणार आहे. यावेळीची गणेश चतुर्थी ५ राशींच्या लोकांसाठी खूपच शुभ मानली जात आहे. या लोकांची आर्थिक परिस्थिती सुधारेल आणि गणपती बाप्पाच्या कृपेने त्यांच्या जीवनातील अडथळे व संकटे दूर होतील. त्यांना शुभ लाभ मिळेल तसेच यशाचेही योग निर्माण होतील. चला तर पाहूया, कोणत्या ५ राशींसाठी ही गणेश चतुर्थी खास आणि शुभ ठरणार आहे. सविस्तर वाचा
पैशांचा पाऊस अन् छप्परफाड आनंद! पुनर्वसु नक्षत्राच्या तिसर्या पदामध्ये गोचर करणार गुरू, या राशींची होईल चांदी
कोटींमध्ये पैसा कमावतात तरी स्वत:साठी खर्च करत नाही या मूलांकाचे लोक! आयुष्यभर करतात संघर्ष
डिसेंबरमध्ये सर्वात श्रीमंत होतील ५ राशीचे लोक! शनी-राहू, गुरू गोचर देईल राजासारखे जीवन
पुढच्या १२ तासांनी 'या' ३ राशींचं नशीब फळफळणार! लक्ष्मी नारायण राजयोगामुळे आयुष्यात नुसता पैसा, तब्येतही सुधारेल
७२ तासांनी अखेर 'या' ३ राशींची सोनं अन् चांदी! गुरुदेव निर्माण करतील शक्तिशाली राजयोग; भरपूर धनलाभ, मोठं यश अन् मिळेल आयुष्यात आनंद
२०२६ मध्ये जगावर मोठं संकट? बाबा वेंगा यांची सर्वात मोठी भविष्यवाणी! जे घडणार ते वाचून थरथर कापाल; जर हे खरं ठरलं तर...
अनंत चतुर्दशीनंतर ७ दिवसांनी 'या' राशी श्रीमंत होण्याचे संकेत; १८ महिन्यांनंतर मंगळ शुक्राच्या घरात प्रवेश करताच नशीब देणार मोठ्ठ सरप्राईझ!
छप्परफाड पैसा मिळणार! या ५ राशींना मिळणार भरपूर यश, सुर्याच्या राशीमध्ये बुधादित्य योग करेल कमाल!
Surya Budh Yuti Budhaditya Yoga 2025: ३० ऑगस्ट रोजी बुध ग्रह सूर्याशी जोडून सिंह राशीत बुधादित्य योग निर्माण करणार आहे, जो ५ राशींच्या लोकांना विशेष लाभ देऊ शकतो. सविस्तर वाचा
सूर्य पूर्व फाल्गुनी नक्षत्रामध्ये प्रवेश करणार! ५ राशींचे नशीब सुर्याच्या तेजासारखे चमकणार, सुख-समृद्धी, धन-संपत्ती मिळणार
Surya Nakshatra Gochar 2025: ज्योतिषशास्त्रात सूर्याचे नक्षत्र परिवर्तन खूप महत्वाचे मानले जाते. ३० ऑगस्ट २०२५ रोजी सूर्य पूर्वा फाल्गुनी नक्षत्रात प्रवेश करणार आहे. या दिवसाचे विशेष महत्त्व असेही वाढते कारण यामुळे काही राशींना अनपेक्षित लाभ होतील. सविस्तर वाचा
मासिक शिवरात्रीला 'या' राशींवर राहणार भोलेनाथांची कृपा; कोणाची नाती होणार घट्ट तर कोणाला होईल धनलाभ? वाचा तुमचे राशिभविष्य
आज २१ ऑगस्ट २०२५ रोजी श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथी आहे. सकाळपासूनच पुष्य नक्षत्र आणि १२ वाजून ८ मिनिटांपर्यंत आश्लेषा नक्षत्र जागृत असणार आहे. त्याचप्रमाणे आज मासिक शिवरात्री असणार आहे. मासिक शिवरात्री पूजेचा शुभ मुहूर्त ४४ मिनिटे असणार आहे. सविस्तर वाचा
आजचे राशिभविष्य लाईव्ह २१ ऑगस्ट २०२५ (सौजन्य - फ्रिपीक)