Horoscope Today In Marathi 7 August 2025 : ज्योतिषशास्त्रामध्ये, ग्रह आणि त्यांच्या स्थितीचा आधारे व्यक्तीच्या जीवनावर आणि भविष्यावर होणार्‍या प्रभावाचा अभ्यास केला जातो. ग्रह आणि नक्षत्रांच्या आधारे व्यक्तीचा स्वभाव, व्यक्तिमत्व आणि भविष्याविषयी माहिती दिली जाते. ज्योतिषशास्त्रात एकूण १२ राशी आहेत. या बारा राशींवर येत्या काळात ग्रहांचा आणि नक्षत्राचा काय प्रभाव दिसून येईल तसेच अंकशास्त्र, चाणक्य नीति द्वारे व्यक्तीचा स्वभाव आणि व्यक्तिमत्वाविषयीचे आज आपण जाणून घेणार आहोत. ग्रह नक्षत्रांची स्थितीनुसार मे महिन्यातील हा आठवडा अत्यंत खास असणार आहे.

Live Updates

आजचे राशिभविष्य लाईव्ह ०७ ऑगस्ट २०२५: जाणून घ्या आजचे राशी भविष्य आणि त्यासंबंधित विविध घडामोडी...

19:23 (IST) 7 Aug 2025

Chanakya Niti: आयुष्यात खूप श्रीमंत व्हायचंय? खूप पैसा हवाय? मग आचार्य चाणक्यांचे हे शब्द लक्षात ठेवाच; संपत्तीने भरेल घर

Chanakya on Money: चाणक्यांच्या मते काही खास कृती केल्याने माणसाला आयुष्यात भरपूर संपत्ती, सन्मान आणि सुख-सुविधा मिळवता येतात. चला तर मग पाहूया, आचार्य चाणक्य यांनी धन, ऐश्वर्य आणि यशाबद्दल काय सांगितले आहे. ...अधिक वाचा
18:20 (IST) 7 Aug 2025

२१ ऑगस्टनंतर 'या' ३ राशींच्या नशिबी अखेर पैसाच पैसा! धन-दौलत, प्रेमसंबंधात गोडवा तर सिंगल लोकांना भेटणार खास व्यक्ती

Venus Transit 2025: ३ राशी अशा आहेत ज्यांच्यासाठी हे गोचर शुभ ठरू शकतं. या राशींना शुक्र देवाच्या कृपेने भरपूर धन-दौलत मिळू शकते. ...सविस्तर बातमी
16:58 (IST) 7 Aug 2025

तुमची प्रतिक्षा संपणार! ४ दिवसांनी 'या' राशींची होणार नुसती चांदी? बुधदेवाच्या मार्गी चालीने येणार सुखाचे दिवस, लक्ष्मी 'या' रुपात येईल दारात?

Budh Margi 2025: बुधदेवाच्या कृपेने 'या' राशींचं नशिब लागणार भरारीला! प्रत्येक इच्छा होईल पूर्ण! ...सविस्तर बातमी
13:45 (IST) 7 Aug 2025

तब्बल ५०० वर्षानंतर शनीसह ४ ग्रहांची वक्री अवस्था! 'या' ३ राशींवर होईल अखेर संपत्तीचा वर्षाव, उत्पन्नात चांगली वाढ अन् मेहनतीचं मिळेल फळ

Shani, Budh, Rahu, Ketu Vakri Effects: यंदा रक्षाबंधन सण ९ ऑगस्ट रोजी साजरा केला जाईल. आणि या वर्षीच्या रक्षाबंधन दिवशी ४ ग्रह वक्री अवस्थेत असतील. ...सविस्तर वाचा
10:58 (IST) 7 Aug 2025

रक्षाबंधनानंतर 'या' ३ राशींच्या नशिबाला कलाटणी! अचानक पैशाचा लाभ तर सगळ्या इच्छा होतील पूर्ण, देवगुरुच्या कृपेने करिअरमध्येही यश

Guru Gochar: रक्षाबंधनानंतर १३ ऑगस्टला ते पुनर्वसु नक्षत्राच्या पहिल्या चरणात प्रवेश करतील. यामुळे काही राशींचं नशीब उजळू शकतं. या राशींना अचानक पैशाचा लाभ होण्याची शक्यता आहे ...अधिक वाचा

ऑगस्टमध्ये मोठं संकट? ‘या’ २ घटनांमुळे हादरेल संपूर्ण जग, बाबा वेंगांची मोठी भविष्यवाणी

Baba Vanga August Predictions: बाबा वेंगा यांनी २०२५ च्या ऑगस्ट महिन्यासाठी दोन मोठी भाकितं केली होती, जी आता पुन्हा चर्चेचा विषय बनली आहेत. बाबा वेंगांचं भाकीत सोशल मीडियावर खूप चर्चेत असतं, कारण त्यांची अनेक भाकितं खरी ठरल्याचं दिसून आलं आहे. या प्रसिद्ध बल्गेरियन महिलेचं १९९६ साली निधन झालं, त्यांना बाल्कन भागातील ‘नॉस्ट्रॅडॅमस’ म्हणतात. वाचा सविस्तर