Rashibhavishya Updates: ज्योतिषशास्त्रामध्ये, ग्रह आणि त्यांच्या स्थितीचा आधारे व्यक्तीच्या जीवनावर आणि भविष्यावर होणाऱ्या प्रभावाचा अभ्यास केला जातो. ग्रह आणि नक्षत्रांच्या आधारे व्यक्तीचा स्वभाव, व्यक्तिमत्व आणि भविष्याविषयी माहिती दिली जाते. ज्योतिषशास्त्रात एकूण १२ राशी आहेत. या बारा राशींवर येत्या काळात ग्रहांचा आणि नक्षत्राचा काय प्रभाव दिसून येईल तसेच अंकशास्त्र, चाणक्य नीति द्वारे व्यक्तीचा स्वभाव आणि व्यक्तिमत्वाविषयीची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. त्याचप्रमाणे १२ राशींचा दिवस आज कसा जाणार आहे त्याबद्दल आपण या लाईव्ह ब्लॉगमधून घेणार आहोत.
Today’s Horoscope in Marathi 25 July 2025 : आजचे राशिभविष्य लाईव्ह २५ जुलै २०२५
दिवाळीनंतर शनिदेव 'या' राशींवर होणार मेहेरबान; देवगुरुच्या घरात सरळ चाल चालताच कर्माचं फळ नक्की मिळणार, शनी महाराज देणार श्रीमंती?
अखेर ३ महिन्यांनी पैसाच पैसा! राजयोगामुळे ‘या’ राशींच्या नशिबात फक्त प्रमोशन, पगारवाढच नाही तर...
Chanakya Niti : सापांपेक्षा विषारी असतात हे लोक! वेळीच ओळखा अन् त्यांच्यापासून दूर रहा
२० जुलैच्या रात्रीनंतर 'या' ३ राशींचं बदलेल नशीब! सूर्यदेव करतील पुष्य नक्षत्रात प्रवेश; अचानक पैसा, नोकरीत प्रमोशन अन् मिळेल भाग्याची साथ
आजचे मीन राशिभविष्य (Pisces Horoscope In Marathi)
चांगल्या संधीच्या शोधत रहा. सकारात्मक उर्जेने कामे कराल. नवीन ओळख फायदेशीर ठरेल. मित्रांचे सहकार्य लाभेल. क्षुल्लक गोष्टींवर राग राग करू नका.
आजचे कुंभ राशिभविष्य (Aquarius Horoscope In Marathi)
भडक प्रतिक्रिया देणे टाळावे. विनाकारण चिंता करत बसू नका. स्वभावातील विनम्रता कायम ठेवा. अनाठायी खर्च वाढवू नका. शिस्तीचा फार बडगा करू नका.
आजचे मकर राशिभविष्य (Capricorn Horoscope In Marathi)
शांततेचा मार्ग स्वीकारावा. जुन्या गोष्टींचा त्रास करून घेऊ नये. चटकन कोणावरही विश्वास ठेऊ नका. प्रेमप्रकरणात सावधानतेने पावले उचलावीत. बाह्य गोष्टींची माहिती करून घ्यावी.
Weekly Numerology Predictions : या ७ मूलांकाच्या लोकांना मिळेल नशीबाची साथ! कोणाला मिळेल यश, पैसा आणि प्रेम? जाणून घ्या साप्ताहिक अंक राशीभविष्य
खूप हुशार असतात 'या' ४ राशींचे लोक, करिअरमध्ये कायम राहतात इतरांपेक्षा पुढे, वयाच्या कितव्या वर्षी होतात यशस्वी? जाणून घ्या...
आजचे धनू राशिभविष्य (Sagittarius Horoscope In Marathi)
नवीन कामाबद्दल सजग रहा. मानसिक चिंता सतावेल. क्षुल्लक गोष्टींची फार काळजी करू नका. चर्चेतून मार्ग काढावा. दुचाकी वाहन सावधपणे चालवावे.
आजचे वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Horoscope In Marathi)
भूतकाळातील गोष्टींचा त्रास करून घेऊ नका. कर्जाची प्रकरणे त्रासदायक ठरू शकतील. मुलांचे विचार स्वच्छंदी वाटतील. जोडीदाराचा वरचष्मा राहील. भागीदाराचे विचार जाणून घ्याल.
आजचे तूळ राशिभविष्य (Libra Horoscope In Marathi)
भावनिक अस्थिरता जाणवेल. आर्थिक व्यवहारात स्वच्छपणा ठेवावा. मनातील एखादी इच्छा पूर्ण होईल. गुंतवणुकीचा नवीन पर्याय शोधाल. पराक्रमाला चांगला वाव मिळेल.
आज २१ जुलै रोजी 'या' ५ राशींसाठी शुभ योग! भगवान विष्णू, महादेवाच्या कृपेने अचानक धनलाभ अन् मिळेल चांगली बातमी
खऱ्या अर्थाने 'लक्ष्मी' असतात या राशीच्या स्त्रिया; नवऱ्याची साथ कधीही सोडत नाही, त्या राशी कोणत्या?
आजचे कन्या राशिभविष्य (Virgo Horoscope In Marathi)
महत्त्वाची कामे आधी मार्गी लावावीत. टीका सहन करावी लागू शकते. मतभेदापासून चार पाऊले दूर रहा. वरिष्ठांची भेट घेता येईल. बोलण्यावर व रागावर नियंत्रण ठेवा.
आजचे सिंह राशिभविष्य (Leo Horoscope In Marathi)
कौटुंबिक शांतता जपावी. घरगुती खर्चाचा जमाखर्च तपासा. तुमच्या कल्पनाशक्तीला चालना मिळेल. दांपत्य जीवन सुखकारक राहील. झोपेची तक्रार जाणवेल.
आजचे कर्क राशिभविष्य (Cancer Horoscope In Marathi)
मुलांविषयी चिंता वाटू शकते. कामात स्त्रियांचा हातभार लागू शकतो. नवीन संधीकडे लक्ष ठेवावे. नातेवाईकांची नाराजी दूर करावी लागेल. स्वत:साठी थोडा वेळ काढावा.
आजचे मिथुन राशिभविष्य (Gemini Horoscope In Marathi)
मन:शांती मिळवण्याचा प्रयत्न कराल. कामे ठरवल्याप्रमाणे पार पडतील. जोडीदाराच्या मताला प्राधान्य द्यावे लागेल. आपले मत उत्तम प्रकारे मांडावे. जबाबदारीची जाणीव ठेवून वागाल.
आजचे वृषभ राशिभविष्य (Taurus Horoscope In Marathi)
गैरसमजाला मनात थारा देऊ नका. खाण्या पिण्यावर ताबा ठेवा. महत्त्वाच्या निर्णयाचा पुनर्विचार करा. कागदपत्रांची योग्य रीतीने छाननी करा. मित्रांशी मतभेदाची शक्यता.
आजचे मेष राशिभविष्य (Aries Horoscope In Marathi)
मानसिक ताण जाणवेल. अति विचार करू नका. आवडते पदार्थ चाखाल. स्वत:ला नियमांमध्ये बांधून घेऊ नका. कौटुंबिक वातावरण आनंदित राहील.
ऑगस्ट महिन्यात 'या' ४ राशींच्या संपत्तीत वाढ! बुधाची मार्गी अवस्था श्रीमंत बनवेल तर प्रत्येक कामात मिळेल यश
Horoscope Today: कामिका एकादशीला ठरल्याप्रमाणे कामे पडतील पार, चर्चेतून निघेल मार्ग; तुम्हाला कोणत्या रूपात लाभेल श्रीविष्णूंचा आशीर्वाद?
आजचे राशिभविष्य लाईव्ह अपडेट्स (Photo Courtesy- Freepik)