Dainik Rashibhavishya Updates: ज्योतिषशास्त्रामध्ये, ग्रह आणि त्यांच्या स्थितीचा आधारे व्यक्तीच्या जीवनावर आणि भविष्यावर होणाऱ्या प्रभावाचा अभ्यास केला जातो. ग्रह आणि नक्षत्रांच्या आधारे व्यक्तीचा स्वभाव, व्यक्तिमत्व आणि भविष्याविषयी माहिती दिली जाते. ज्योतिषशास्त्रात एकूण १२ राशी आहेत. या बारा राशींवर येत्या काळात ग्रहांचा आणि नक्षत्राचा काय प्रभाव दिसून येईल तसेच अंकशास्त्र, चाणक्य नीति द्वारे व्यक्तीचा स्वभाव आणि व्यक्तिमत्वाविषयीची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. त्याचप्रमाणे या १२ राशींच्या भाग्यात आज काय लिहिले आहे, तेदेखील आपण जाणू घेणार आहोत.

Live Updates

Today’s Horoscope in Marathi : आजचे राशिभविष्य लाईव्ह १७ एप्रिल २०२५

15:35 (IST) 17 Apr 2025

गडगंज श्रीमंती, नवी नोकरी अन् वैवाहिक सुख मिळणार; महालक्ष्मी राजयोगाच्या प्रभावाने ‘या’ तीन राशींची होणार चांदी

Mahalaxmi Yog 2025: पंचांगानुसार, ग्रहांचा सेनापती मंगळ ग्रह सध्या कर्क राशीत विराजमान असून ३ एप्रिल २०२५ रोजी चंद्र कर्क राशीत प्रवेश करणार आहे. ...सविस्तर वाचा
15:30 (IST) 17 Apr 2025

Chanakya Niti : 'या' चार प्रकारचे लोक आयुष्यभर राहतात दु:खी, श्रीमंतीपासून राहतात दूर अन् प्रगती साधण्यात होतात अपयशी,

Chanakya Niti Tips: चाणक्य नीतीनुसार, असे काही लोक आहेत जे त्यांच्या कृतीमुळे, वर्तवणुकीमुळे आयुष्यात कधीच यश गाठू शकत नाहीत. ...सविस्तर वाचा
11:38 (IST) 17 Apr 2025

Shadashtak Yog 2025 : १० वर्षानंतर मंगळ शनिपासून निर्माण होतोय अशुभ योग, 'या' तीन राशींच्या वाढू शकतात अडचणी, आर्थिक नुकसान होण्याचे योग

Shadashtak Yog 2025 : मंगळ ग्रह सिंह राशीमध्ये आल्यानंतर मीन राशीमध्ये विराजमान असलेल्या शनिबरोबर अशुभ षडाष्टक योग निर्माण करेन ज्यामुळे काही राशींनी सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. या राशींची धन हानी किंवा आरोग्य खराब होण्याचे योग दिसून येत आहे. जाणून घेऊ या त्या राशी कोणत्या आहेत. ...वाचा सविस्तर
11:19 (IST) 17 Apr 2025

शनी-बुध युतीमुळे होणार दुप्पट धनलाभ; 'या' तीन राशींना पैसा, बुद्धी अन् स्पर्धा परिक्षेत यश मिळणार

Shani Budh Yuti in meen : मीन राशीतील या दोन ग्रहांच्या युतीचा शुभ-अशुभ प्रभाव काही राशींवर पडेल. ...सविस्तर बातमी
10:09 (IST) 17 Apr 2025

राहू-केतूचा जबरदस्त प्रभाव; 'या' तीन राशींच्या आयुष्यात सुखद घटना घडणार, भरपूर पैसा कमावणार

Rahu-Ketu Gochar 2025: १८ मे २०२५ रोजी राहू वक्री चाल चालून कुंभ राशीत प्रवेश करेल आणि केतू ग्रह सिंह राशीत विराजमान होईल. ज्याचा शुभ प्रभाव काही राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळेल. ...सविस्तर बातमी
09:20 (IST) 17 Apr 2025

५० वर्षांनंतर गुरुच्या राशीमध्ये निर्माण होईल मालव्य आणि लक्ष्मी नारायण राजयोग! या ३ राशीच्या लोकांना मिळेल अपार पैसा आणि पद प्रतिष्ठा

Lakshmi Narayana In Meen : लक्ष्मी नारायण आणि मालव्य राजयोग करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. कारण हा राजयोग तुमच्या राशीवर होत आहे. ...सविस्तर बातमी
09:05 (IST) 17 Apr 2025

Akshaya Tritiya 2025: अक्षय तृतीयाच्या दिवशी 'या' राशींचे नशीब फळफळणार; गजकेसरी राजयोगाने मिळणार बक्कळ पैसा अन् सुख

Akshaya Tritiya 2025 : अक्षय तृतीयेच्या दिवशी ग्रहांच्या स्थितीनुसार अनेक राजयोग तयार होत आहेत. यातील गजकेसरी राजयोगाने काही राशींचे भाग्य चमकू शकते. ...वाचा सविस्तर
09:04 (IST) 17 Apr 2025

पैसा कमावण्यात हुशार असतात 'या' तारखेला जन्मलेले लोक, शनिदेवाच्या कृपेने मिळते अपार श्रीमंती; जगतात लक्झरी आयुष्य

Numerology Mulank 8 : ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या ८, १७ आणि २६ तारखेला झाला असेल त्यांचा मूलांक ८ असतो. हे लोग नशीबापेक्षा कर्मामध्ये विश्वास जास्त ठेवतात. या लोकांवर शनि देवाची विशेष कृपा दिसून येते. हे लोक फायनान्स, पैशांची देवाणघेवाण चांगल्याने मॅनेज करतात. जाणून घेऊ या लोकांचे व्यक्तिमत्व आणि करिअर कसे असते? ...वाचा सविस्तर
08:56 (IST) 17 Apr 2025

Horoscope Today: ज्येष्ठा नक्षत्र व वरीयान योगाचा प्रभाव तुमच्या आयुष्यात काय बदल घडवणार? वाचा गुरुवारचे राशिभविष्य

Today’s Horoscope in Marathi : तर आज गुरुवार १२ राशींसाठी कसा जाणार हे आपण जाणून घेऊया... ...अधिक वाचा

Horoscope Today in Marathi Live 17 April 2025: Horoscope Today Live Updates: ज्येष्ठा नक्षत्र व वरीयान योगाचा प्रभाव तुमच्या आयुष्यात काय बदल घडवणार? वाचा आजचे राशिभविष्य

Horoscope Today in Marathi Live 17 April 2025 (Photo Courtesy-Freepik)