Horoscope Today In Marathi 24 August 2025 : ज्योतिषशास्त्रामध्ये, ग्रह आणि त्यांच्या स्थितीचा आधारे व्यक्तीच्या जीवनावर आणि भविष्यावर होणार्या प्रभावाचा अभ्यास केला जातो. ग्रह आणि नक्षत्रांच्या आधारे व्यक्तीचा स्वभाव, व्यक्तिमत्व आणि भविष्याविषयी माहिती दिली जाते. ज्योतिषशास्त्रात एकूण १२ राशी आहेत. या बारा राशींवर येत्या काळात ग्रहांचा आणि नक्षत्राचा काय प्रभाव दिसून येईल तसेच अंकशास्त्र, चाणक्य नीति द्वारे व्यक्तीचा स्वभाव आणि व्यक्तिमत्वाविषयीचे आज आपण जाणून घेणार आहोत. ग्रह नक्षत्रांची स्थितीनुसार मे महिन्यातील हा आठवडा अत्यंत खास असणार आहे.
५०० वर्षानंतर अखेर ‘या’ ३ राशींच्या घरी येणार भरपूर पैसा! गणेश चतुर्थीला ५ दुर्मिळ योगायोग; नशिबाचे दार उघडणार, गणरायाच्या कृपेने पैसा चौपट वाढणार
Ganesh Chaturthi 2025 : वैदिक ज्योतिषशास्त्रात गणेश चतुर्थीचे विशेष महत्त्व आहे. यावर्षी हा सण २७ ऑगस्टपासून सुरू होईल आणि ८ सप्टेंबरपर्यंत असेल. या काळात ५०० वर्षांनंतर गणेश चतुर्थीला ५ दुर्मिळ योगायोग घडणार आहेत, ज्यामध्ये सर्वार्थ सिद्धी योग, रवि योग, प्रीती योग, इंद्र योग आणि ब्रह्म योग यांचा समावेश आहे. अशा परिस्थितीत, या योगांच्या निर्मितीमुळे काही राशींचे भाग्य चमकू शकते. तसेच, या राशींना करिअर आणि व्यवसायात प्रगती मिळू शकते. गुंतवणुकीतून नफा होऊ शकतो. चला जाणून घेऊया या भाग्यवान राशी कोणत्या आहेत…सविस्तर बातमी
बाप्पाचे आगमन अन् चंद्राचे राशी परिवर्तन अचानक धनलाभ देणार! 'या' तीन राशींना मिळणार नोकरी-व्यवसायात भरपूर यश
२७ वर्षानंतर अखेर 'या' ३ राशींचे अच्छे दिन सुरू! कर्मफळदाता शनी करणार गुरुच्या नक्षत्रात प्रवेश, अचानक धनलाभ तर करिअरमध्ये प्रगती
२७ वर्षानंतर अखेर 'या' ३ राशींचे अच्छे दिन सुरू! कर्मफळदाता शनी करणार गुरुच्या नक्षत्रात प्रवेश, अचानक धनलाभ तर करिअरमध्ये प्रगती
३ सप्टेंबरपासून 'या' राशी होणार मालामाल; मंगळाच्या संक्रमणामुळे संपत्ती आणि मालमत्तेत होणार अपार वाढ, व्यवसायतही होणार प्रगती
नुसता पैसा! बाप्पाच्या कृपेने थेट गगनात उंच भरारी घेतील या ३ राशींचे लोक; गणेश चतुर्थीला लाभणार श्रीमंतीचं वरदान
उद्या शक्तिशाली महाभाग्य योगामुळे 'या' ३ राशींचं नशीब चमकणार! बँक बॅलन्स वाढेल तर करिअरमध्ये मिळेल नवी संधी
गणपती बाप्पाची ‘या’ ४ राशींवर असते नेहमी कृपा! गणेशाच्या आशीर्वादाने मिळतो भरपूर पैसा अन् प्रत्येक कामात यश
Ganpati Bappa Favourite Zodiac Signs: हिंदू धर्मात गणपती बाप्पाला प्रथम पूज्य मानले जाते. कोणतेही शुभ वा मंगल कार्य त्यांच्या पूजेशिवाय पूर्ण होत नाही. गणपती बाप्पाची नीटनेटकी पूजा केल्याने शुभ फळ मिळतं आणि अडकलेलं कामही सुरळीत होतं. सविस्तर बातमी