Horoscope Today In Marathi 25 August 2025 : ज्योतिषशास्त्रामध्ये, ग्रह आणि त्यांच्या स्थितीचा आधारे व्यक्तीच्या जीवनावर आणि भविष्यावर होणार्या प्रभावाचा अभ्यास केला जातो. ग्रह आणि नक्षत्रांच्या आधारे व्यक्तीचा स्वभाव, व्यक्तिमत्व आणि भविष्याविषयी माहिती दिली जाते. ज्योतिषशास्त्रात एकूण १२ राशी आहेत. या बारा राशींवर येत्या काळात ग्रहांचा आणि नक्षत्राचा काय प्रभाव दिसून येईल तसेच अंकशास्त्र, चाणक्य नीति द्वारे व्यक्तीचा स्वभाव आणि व्यक्तिमत्वाविषयीचे आज आपण जाणून घेणार आहोत. ग्रह नक्षत्रांची स्थितीनुसार मे महिन्यातील हा आठवडा अत्यंत खास असणार आहे.
Horoscope Today August 25 2025 : आज तुमच्या राशीत काय आहे? विविध घडामोडीसह वाचा आजचे राशीभविष्य
गणपती बाप्पा 'या' ५ राशींना देतात सुख - समृद्धीचा विशेष आशीर्वाद! आयुष्यात घर्ष असला तरी फळाच्या रुपात मिळतो भरपूर पैसा अन् यश
अफाट धन-दौलत मिळणार! मालव्य अन् बुधादित्य राजयोगाचा शक्तीशाली संयोग! या ३ राशींचे लोक जगतील ऐशो आरामात आयुष्य
Malavya Budhaditya Yoga 2025: ज्योतिषशास्त्रानुसार, सप्टेंबर २०२५ हा महिना काही राशींसाठी खूप शुभ राहणार आहे कारण एक दुर्मिळ योग तयार होत आहे जो जातकांचे नशीब उजळवू शकतो. चला जाणून घेऊया कोणते भाग्यवान राशी आहेत आणि कोणते योग तयार होत आहेत. सविस्तर वाचा