23 April 2019

News Flash

लोकसत्ता ऑनलाइन

समुद्रात अमेरिका-चीनच्या युद्धनौकांमध्ये संघर्ष! दोन्ही देशात वाढला तणाव

दक्षिण चीन सागरावरील चीनची वर्चस्ववादाची भूमिका अमेरिकेला अजिबात मान्य नाहीय. त्यामुळे अमेरिकेच्या युद्धनौका नेहमीच या भागात गस्त घालत असतात.

उद्योजकाच्या पत्नीकडे २५ कोटींची खंडणी मागणार्‍याला ठोकल्या बेड्या

महिला आयोगातून बोलतोय, तुमच्या पतीविरुद्ध तक्रार दाखल केली आहे

भांडण झाल्यानंतर विवाहित महिलेने प्रियकराचे कापले गुप्तांग

आरोपी महिला विवाहित असून तिचे अनैतिक संबंध होते. जखमी झालेल्या युवकाने कुटुंबियांनी तक्रार नोंदवल्यानंतर शुक्रवारी आरोपी महिलेला पोलिसांनी अटक केली.

‘बजरंगा’ची कमाल, जागतिक क्रमवारीत अव्वल

६५ किलो वजनी गटात बजरंग पुनिया ठरला अव्वल

पाकिस्तान हॉकीकडे निधीची कमतरता; विश्वचषकातील सहभागावर प्रश्नचिन्ह

कर्ज देण्यास पाक क्रिकेट बोर्डाचा नकार

ही निवडणूक ‘नवीन छत्तीसगड’च्या निर्मितीसाठीची – शाह

छत्तीसगडमधील निवडणूक प्रचार सध्या जोमात सुरू आहे. राजकीय पक्ष आरोप-प्रत्यारोप करत आहेत. भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी आज छत्तीसगडमध्ये काँग्रेस पक्षावर टीकास्त्र सोडले. ज्या पक्षाला नक्षलवाद्यांमध्ये क्रांतिकारक दिसतात. नक्षलवाद हा क्रांतीचं माध्यम वाटतो, तो पक्ष कधीच छत्तीसगडचं भलं करू शकत नाही,’ अशा शब्दांत भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी काँग्रेसवर निशाना साधला. यावेळी शाह यांनी छत्तीसगड राज्यातील […]

अवनी वाघिणीच्या शिकारीची सुपारी देणारेच चौकशी समितीवर – उद्धव ठाकरे

अवनी वाघिणीची शिकार करण्यात आली. त्यानंतर आता ही शिकार नियमानुसार केली का नाही यासाठी जी कमिटी नेमली आहे तो एक फार्स आहे.

हिंगोलीत लग्नास नकार दिल्याने मुलीच्या वडिलांची हत्या

पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

शबरीमाला प्रवेश वाद : ५५० महिलांनी दर्शनासाठी केली ऑनलाईन नोंदणी

उत्सवातील दर्शनासाठी १० ते ५० वयोगटातील ५५० महिलांनी ऑनलाईन अर्ज दाखल केले

मध्य प्रदेश निवडणूक: जाहीरनाम्यात काँग्रेसचे गोशाळा, शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मध्य प्रदेश काँग्रेसने शनिवारी आपला निवडणूक जाहारीनामा प्रसिद्ध केला. शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेऊन काँग्रेसने जाहीरनामा तयार केला आहे.

ani dr kashinath ghanekar

मनसेचा दणका, सिनेमॅक्सने वाढवले ‘आणि..डॉ. काशिनाथ घाणेकर’चे शो

‘आणि..डॉ. काशिनाथ घाणेकर’ चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळत असतानाही शो कमी असल्याने प्रेक्षकांचा हिरमोड होत आहे.

बुमराह-भुवनेश्वरला आगामी आयपीएलमधून वगळा; कोहलीची बीसीसीआयकडे मागणी

प्रशासकीय समितीच्या बैठकीत कोहलीची मागणी

आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर घागरीतून पाणी फेकले; ग्रामस्थ आक्रमक

आमदार मुश्रीफ यांनी साखर कारखान्यामुळे नदी प्रदूषण होत असल्याचा आरोप फेटाळला .कारखाना प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सर्व निकषाचे काटेकोरपणे पालन करत असल्याचा दावा त्यांनी केला.

Sanjay Dutt

दिवाळी पार्टीत संजय दत्तने छायाचित्रकारांना केली शिवीगाळ

संजूबाबाच्या अशा वर्तणुकीवर अनेकांनी संताप व्यक्त केला असून सोशल मीडियावर त्याच्यावर टीकासुद्धा होऊ लागली आहे.

संजय निरुपम यांच्यावर अब्रूनुकसानीचा दावा ठोकणार: सुधीर मुनगंटीवार

निरुपम यांनी सत्याचा निर्घृण खून केला असून निरुपम यांच्याविरोधात चंद्रपूर जिल्ह्यातील न्यायालयात अब्रूनुकसानीचा दावा ठोकणार, असे सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

छत्तीसगडमध्ये राहुल गांधींचे परप्रांतीय कार्ड; स्थानिकांनाच रोजगाराचे आश्वासन

निवडणुकीनंतर छत्तीसगडमध्ये काँग्रेसची सत्ता आल्यास आऊटसोर्सिंगची कामे बंद करुन रिक्त पदे भरले जातील आणि स्थानिकांनाच रोजगार दिला जाईल, असे आश्वासन राहुल गांधी यांनी दिले आहे.

‘या’ गावात सूर्यास्ताआधी महिलांनी नाइटी घातल्यास २ हजार रुपये दंड

भारतात लोकशाही पद्धतीने कारभार चालत असला तरी काही गावखेडयात अजूनही लोकशाही मुल्ये पूर्णपणे रुजलेली नाहीत. तिथे मनमानी, हुकूमशाही पद्धतीने निर्णय घेतले जातात.

niharika and nawajuddin

#MeToo: माजी मिस इंडिया निहारिका सिंगचे नवाजुद्दीनवर आरोप

निहारिकाने नवाजसोबतच दिग्दर्शक साजिद खान आणि निर्माते भूषण कुमार यांच्यावरही आरोप केले आहेत.

हरमनप्रीत कौरच्या नावावर अनोख्या विक्रमाची नोंद

टी-20 क्रिकेटमध्ये शतक झळकावणारी पहिली महिली

मुनाफ पटेल क्रिकेटमधून निवृत्त

फिटनेसच्या कारणामुळे घेतला निर्णय

मुनगंटीवारांचे वाघांची शिकार करणाऱ्या आंतरराष्ट्रीय माफियांशी साटेलोटे: निरुपम

जय वाघ अजूनही बेपत्ता असून ही साधी गोष्ट नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे.

Chala Hawa Yeu Dya

‘चला हवा येऊ द्या’मधील त्या पात्रावर आगरी समाजाचा आक्षेप

कार्यक्रमात जाहीर माफी मागावी अशी मागणी आगरी- कोळी भूमीपुत्र संघटनेने पत्राद्वारे केली आहे.

टिपू सुलतान जयंतीवरुन राजकारण! कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांनी टाळला कार्यक्रम

. खराब प्रकृतीमुळे मुख्यमंत्र्यांना टिपू जयंतीच्या कार्यक्रमात सहभागी होता आलेले नाही. त्याचा कोणीही वेगळा अर्थ काढू नये असे मुख्यमंत्री कार्यालयाकडून सांगण्यात आले.