scorecardresearch

लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते. सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
cyrus mistry car accident
अपघातप्रवण क्षेत्र दडवण्यासाठी क्लृप्त्या ; सायरस मिस्त्रींच्या दुर्घटना स्थळाजवळील मैलदगड हटवला

या अपघात क्षेत्राची खुण समजल्या जाणाऱ्या मैलदगडावरील अंतराची नोंद चक्क दोन किमीने कमी करण्यात आली आहे.

gautam-adani
अंबुजा, एसीसीचे अधिग्रहण पूर्ण; अदानी सीमेंट क्षेत्रातील दुसरा मोठा समूह

संपादन व्यवहार पूर्ण झाल्यानंतर अदानी हा देशातील सीमेंट क्षेत्रातील दुसरा मोठा समूह बनून पुढे आला आहे.

nandurbar gang rape victim,
नंदुरबार घटनेची महिला आयोगाकडून दखल ;  तपासासाठी विशेष पथक स्थापन

धडगाव तालुक्यातील खडक्या येथे आदिवासी विवाहितेचे काही जणांनी अपहरण करून अत्याचारानंतर तिचा खून केल्याचा संशय आहे.

vaccination for all cattle
आता सर्व गोवंशाचे लसीकरण ; पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांची माहिती

राज्यात सुमारे १ कोटी ३९ लाख इतकी गोवंशाची संख्या असून यापैकी आठ लाख गोवंशाचे लसीकरण पूर्ण झाले आहे

aditya thackeray in ratnagiri
उद्योगमंत्री सामंत खात्यातील घडामोडींबाबत अज्ञानी ; आदित्य ठाकरे यांचे प्रतिपादन

आदित्य म्हणाले की, या डबल इंजिनच्या सरकारला हा प्रकल्प महाराष्ट्रात थांबवता आला नाही.

ship sinks off Ratnagiri coast,
पार्थ तेलवाहतूक जहाज देवगड किनाऱ्याजवळ बुडाले; सर्व १९ कर्मचाऱ्यांना वाचविण्यात तटरक्षक दलाला यश

जहाजाच्या तळाला भोक पडल्याने विजयदुर्ग किनाऱ्यापासून चाळीस वावामध्ये हे जहाज बुडू लागले.

police have arrested criminal molesting young woman was traveling in pmpml bus pune
गतिमंद मुलीवर बलात्कारप्रकरणी आरोपीस २० वर्षे कारावास

अलिबाग :  गतिमंद मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपावरून भालचंद्र म्हात्रे यास २० वर्षांच्या कारावासाची शिक्षा येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश  एन. के.…

अनियमित पुरवठय़ामुळे विद्यार्थी मध्यान्ह भोजनापासून वंचित; पुरवठादारांवर कारवाईची संचालकांकडे शिफारस

वास्तविक शापोआ योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना दररोज मध्यान्ह भोजन देणे बंधनकारक आहे.

लोकसत्ता विशेष