scorecardresearch

लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते. सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
ओबीसींची माहिती जमा करण्यासाठी नव्या आयोगात सनदी अधिकारी ; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठकीत चर्चा

राज्य सरकारने ओबीसींच्या आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्यायच्या नाहीत, असे ठरविले आहे.

पोलीस अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर चारोटी व सीमा तपासणी नाका परिसरात महामार्ग पोलिसांकडून झालेल्या हप्तेवसुलीची दखल महामार्गाच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून घेतली गेली आहे.

आदिवासी विद्यार्थ्यांना बुद्धिबळाची गोडी लावण्यासाठी उपक्रम

बुद्धिबळ खेळल्यामुळे मुलांच्या बौद्धिक वाढीमध्ये होणारे सकारात्मक बदल लक्षात घेऊन आदिवासीबहुल तलासरी तालुक्यात जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांना बुद्धिबळाची गोडी लावण्यासाठी…

पालींच्या तीन नव्या प्रजातींचा शोध ; गोल बुबुळाच्या प्रजातींमध्ये भर; आणखी अभ्यासास वाव

जगभरात या जातीच्या शंभरपेक्षा अधिक प्रजाती आढळतात. भारतात ६८ प्रजातींची नोंद आतापर्यंत झालेली आहे.

सर्वसमावेशक महिला धोरण लवकरच ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा

मुंबई : महिलांना त्यांच्या अधिकार व हक्कांची जाणीव झाली पाहिजे. कोणत्याही बाबतीत महिला कमी नाहीत, फक्त त्यांना संधी देण्याची गरज…

विरुद्ध दिशेने वाहन चालवणाऱ्या ३६ जणांविरुद्ध गुन्हा

विरुद्ध दिशेने वाहने चालवणाऱ्या चालकांविरोधात आता थेट गुन्हे दाखल करण्याचे आदेश पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी दिल्यानंतर सोमवारी २६ वाहन…

bmc
परिवहन आणि व्यावसायिक केंद्रांची पालिकेकडून उभारणी

जकात कर बंद झाल्यानंतर ओस पडलेल्या जकात नाक्यांवर परिवहन आणि व्यावसायिक केंद्र उभारण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला असून मानखुर्द आणि…

खोदकामानंतर रस्त्यावरच राडारोडा टाकणाऱ्या संस्थांविरोधात पोलीस तक्रार

विविध सेवा व उपयोगिता वाहिन्यांसाठी रस्ता खोदल्यानंतर तेथील राडारोडा तात्काळ न हटविणाऱ्या संस्थेविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्याचे निर्देश पालिका आयुक्त…

लोकसत्ता विशेष