scorecardresearch

लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते. सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
मदतीबद्दल युक्रेनकडून भारताचे आभार ; झेलेन्स्की-मोदी यांचा दूरध्वनीवर संवाद

झेलेन्स्की यांनी सुमारे ३५ मिनिटे मोदी यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधल्यानंतर ट्विटरवर याबाबत माहिती दिली.

प्रशासकीय राजवट लागू

महापालिकेची पंचवार्षिक मुदत संपुष्टात आल्याने शनिवारपासून ठाणे महापालिकेतही प्रशासकीय राजवट अस्तित्वात आली असली तरी राज्याचे नगरविकास आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री…

जिल्हा मुख्यालय इमारतीला तडे

सिडकोतर्फे पालघर जिल्हा मुख्यालय इमारतींच्या दर्जाहीन कामांबाबत वेळोवेळी करण्यात आलेल्या तक्रारीबाबतचे तथ्य आता पुढे येऊ  लागले आहे.

सफाळे उड्डाणपुलावरील वाहतूक सुरूच राहणार

सफाळे पूर्व-पश्चिमेला जोडणाऱ्या महामार्ग उड्डाणपुलावरील वाहतूक बंद होणार नसून पर्यायी उपाययोजना करण्यासाठी समन्वय साधला जात आहे.

पीडित महिलांना भक्कम आधार, मदतीसाठी फौज

महिलांच्या तक्रारीवर केवळ गुन्हे न नोंदविता त्यांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी मीरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयात भरोसा कक्षा (सेल)ची स्थापना करण्यात आली…

गुंतवणूकदारांचे युक्रेनच्या ‘जीडीपी’पेक्षाही अधिक नुकसान ; फेब्रुवारीमध्ये २९ लाख कोटींची गुंतवणूक मत्ता लयाला

मुंबई शेअर बाजारातील सूचिबद्ध कंपन्यांच्या बाजार भांडवल २ फेब्रुवारीला २७०.६ लाख कोटी रुपये होते.

लोकसत्ता विशेष