scorecardresearch

लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते. सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
भाजपच्या ‘बंद’दरम्यान अमरावतीत हिंसाचार

शहराच्या पश्चिमेकडील नमुना, सराफा बाजार, सक्करसाथ या भागांत दोन गट समारोसमोर आल्याने काही काळ बिकट स्थिती निर्माण झाली होती.

विलीनीकरणाचा निर्णय अद्याप नाहीच

एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने तसेच अन्य अधिकारीही उपस्थित होते. शिष्टमंडळाने विलीनीकरणाचा मुद्दा बैठकीत उपस्थित केला.

कवयित्री नीरजा यांना ‘शिरीष पै पुरस्कार’

१९८८ मध्ये विश्राम बेडेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ६०व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात नीरजा यांनी नवोदितांच्या व्यासपीठावर ‘सावित्री’ या कवितेचे…

प्रा. बिमल पटेल यांची आंतरराष्ट्रीय विधि आयोगावर निवड

संयुक्त राष्ट्रातील राजदूत टी.एस तिरूमूर्ती यांनी प्रा. बिमल पटेल यांचे अभिनंदन केले असून त्यांना या निवडीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Delhi Air Pollution
प्रदूषणामुळे दिल्ली टाळेबंदीच्या उंबरठ्यावर!; वाहनबंदीचाही पर्याय; तातडीच्या उपाययोजनांचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला सोमवारपर्यंत याबाबत उत्तर देण्यास सांगितले आहे

amit - priyanka
उत्तर प्रदेशातील महिलांच्या समस्या शहा यांना ठाऊक नसाव्यात- प्रियंका

राज्यातील महिलांना रोज कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागते, हे गृहमंत्र्यांना ठाऊक नसावे, असेही त्यांनी म्हटले आहे.

vaccine
लशीची पहिली मात्रा देण्याचे लक्ष्य पूर्ण

मुंबईतील सर्व शासकीय, महानगरपालिका आणि खासगी लसीकरण केंद्रांवरील लसीकरण मिळून हे १०० टक्के लसीकरणाचे लक्ष्य गाठण्यात आले आहे.