scorecardresearch

वसुमती करंदीकर

वसुमती करंदीकर कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयामध्ये संस्कृत तत्त्वज्ञानामध्ये पीएच.डी करत आहेत. आजपर्यंत त्यांनी राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर शोधनिबंध प्रकाशित केलेले आहे. भारतीय प्राच्यविद्यामध्ये आणि संस्कृत वृत्तपत्रविद्या यामध्ये त्यांनी पदविका संपादन केली असून ब्राह्मी, मोडी आणि शारदा लिपीचे त्यांनी प्रमाणपत्र कोर्स पूर्ण केलेले आहे. मायथॉलॉजी आणि हस्तलिखितशास्त्र यांचे सर्टिफिकेट कोर्स त्यांनी पूर्ण केलेले आहे. मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवात बुद्धिबळाचे विद्यापीठ स्तरीय सुवर्णपदक आणि कथालेखनाचे रौप्यपदक प्राप्त झालेले आहे. अमेरिकेतील हार्वड विद्यापीठात सादर करण्यात आलेल्या हठयोगावरील शोधनिबंधाकरिता सहाय्यक संशोधक म्हणून त्यांनी सहकार्य केले होते. विविध मासिकांकरिता आणि वृत्तपत्रांकरिता लेखन त्यांनी केलेले आहे.
mahatma_Gandhi_and_women
Gandhi Jayanti 2023 : महात्मा गांधीजींनी महिलांना दिलेला ‘हा’ सल्ला; जाणून घ्या महिला सक्षमीकरणाबाबत त्यांचे विचार…

गांधी जयंतीच्या निमित्ताने महात्मा गांधीजींनी स्त्रियांना सक्षम होण्याकरिता दिलेला सल्ला जाणून घेणे आणि तो आचरणात आणणे महत्त्वाचे ठरेल.

gauri_Ganpati_Loksatta
गौरी का आणतात ? खड्याच्या आणि मुखवट्याच्या गौरींची काय आहे प्रथा; जाणून घ्या…

पण, गौरी म्हणजे काय ? गौरी का आणल्या जातात ? गौरी-गणपती प्रथा का सुरू झाली ? किती प्रकारच्या गौरी असतात…

bappa_meaning
गणपतीला बाप्पा का म्हणतात ? काय आहे ‘बाप्पा’ शब्दामागील कथा… प्रीमियम स्टोरी

परंतु, बाप्पा हे गणपतीचे नाव नाही. मग बाप्पा हा शब्द गणपतीसाठी का योजण्यात आला? बाप्पा या शब्दाचा अर्थ काय ?…

Durva_shami_Mandar_And_ganapati_Connection
श्रीगणेशाला का प्रिय आहेत दुर्वा-शमी आणि मंदार ? गणपतीचा आणि पत्रींचा संबंध काय ? प्रीमियम स्टोरी

दुर्वा-शमी आणि मंदार. गणपती म्हटला की सर्वांना दुर्वांची आठवण येतेच. शमी तर गणपतीच्या पूजेमध्ये कायम असते. मग, गणपतीचा आणि या…

types_of_ganesh
शास्त्रीय गणेशमूर्ती कशी असावी ? गणेशमूर्तींचे स्वरूप कसे असावे ? काय सांगते अथर्वशीर्ष…

घोड्यावर, माशावर, हंसावर बसलेली-उभी राहिलेली गणेशमूर्ती, तसेच टीव्हीवरील मालिकांचाही गणेशमूर्तींवर प्रभाव असतो. ‘जय मल्हार’मधील गणपती, कृष्णरूपातील गणपती, लोकमान्य टिळक यांच्या…

Ganesh_Jayati_Ganesh_Chaturthi_Diffrence_History
गणपतीचा जन्म कधी झाला ? जाणून घ्या गणेश जयंती आणि गणेश चतुर्थीमध्ये फरक….

या दोन्ही चतुर्थींमध्ये फरक काय आहे ? माघी गणेश जयंतीचे वैशिष्ट्य काय ? कोणत्या चतुर्थीला गणपतीचा जन्म झाला ? भाद्रपद…

lord-ganesha-choose-mouse-as-his-vehicle
गणपतीचे वाहन उंदीर का आहे? मोर हे गणेशाचे वाहन होते का ? जाणून घ्या कथा… प्रीमियम स्टोरी

उंदीर गणपतीचे वाहन का ठरले ? तसेच गणपतीला मयुरेश्वर म्हटले जाते. मग, मोराचा आणि गणपतीचा संबंध काय? मोर हे गणपतीचे…

story_of_haratalika
हरतालिका म्हणजे काय ? हरतालिकेची ‘ही’ कथा तुम्हाला माहीत आहे का ?

हरतालिका हे नाव तिला कसे प्राप्त झाले? हरतालिकेची कथा आणि भारतातील वेगवेगळ्या प्रांतात हरतालिका कशी साजरी करतात, हे जाणून घेणे…

tomato_ketchup_and_suase (1)
टोमॅटो सॉस आणि टोमॅटो केचअपमधील ‘हे’ फरक तुम्हाला माहीत आहे का ? जाणून घ्या…

. त्यामुळे बहुतांश लोक सॉस आहे का केचप हे बघत नाहीत. त्यांना वाटते चव किंवा पदार्थ एकच आहे. फक्त नावं…

padmaja_kumari_parmar
उदयपूरच्या राजकुमारीची अमेरिकेवर छाप; जाणून घ्या ‘या’ राजकन्येविषयी…

तर राजकुमारी सुखासीन जीवन जगत असते. तिचे लग्नही राजकुमाराशी होते. त्यामुळे दुःख, वेदना, समाजाप्रति कळकळ अशा काही भावना इथे नसतात.…

The_Vaccine_War_and_creation
‘द व्हॅक्सिन वॉर’मधील ‘तो’ श्लोक आणि सृष्टिनिर्मितीचे रहस्य…

यानिमित्ताने सृष्टीच्या मुळाचा विचार करणारा विचार बाहेर आला आहे. कोविडच्या काळात भयावह स्थिती असताना, जग थांबू पाहत असताना सृष्टिनिर्मितीचा विचार…

haraalika and relationship _Loksatta
चांगला नवरा मिळवण्यासाठी उपवास का ?

आई तेवढ्यात म्हणाली, ”यावर्षीपासून तुम्ही दोघींनी हरतालिकेचा उपवास करायचा आहे. मला काहीतरी फालतू कारणं सांगू नका. चांगला नवरा कसा मिळेल…

ताज्या बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×