Petrol and Diesel Price Today: महाराष्ट्रातील पेट्रोलच्या किमती डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर आधारित आहेत आणि त्यामुळे नियमितपणे सुधारित केल्या जातात. दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोलचे दर सुधारले जातात. अनेक घटक पेट्रोलची किंमत ठरवतात – जसे की रुपया ते अमेरिकन डॉलर विनिमय दर, कच्च्या तेलाची किंमत, जागतिक संकेत, इंधनाची मागणी, इतर. जेव्हा आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती वाढतात तेव्हा भारतात इंधनाच्या किमती वाढतात. (हे ही वाचा: Gold-Silver Rate Today: सोने-चांदीच्या किमतीत किंचितशी वाढ; जाणून घ्या आजचा दर) शहरपेट्रोल (प्रति लिटर )डिझेल (प्रति लिटर )अहमदनगर१११.०६९३.८४अकोला१११.१२९३.९१अमरावती१११.३६९४.१५औरंगाबाद११२.५५९६.७१भंडारा१११.७१९४.४९बीड११२.२१९४.९५बुलढाणा११०२.३३९५.०५चंद्रपूर१११.४९९४.२८धुळे११०.९०९३.६९गडचिरोली१११.६१९४.४०गोंदिया११२.४२९५.१६बृहन्मुंबई१११.००९५.१८हिंगोली११२.४३९५.१७जळगाव११०.८०९४.५७जालना११२.५३९५.२५कोल्हापूर१११.३७९४.१५लातूर११२.२७९५.०१मुंबई शहर११०.८२९५.००नागपूर१११.०३९३.८३नांदेड११३.२५९५.९५नंदुरबार१११.३७९४.१४नाशिक१११.२४९४.००उस्मानाबाद१११.८५९४.६०पालघर१११.०९९३.८३परभणी११३.८८९६.५४पुणे११०.६७९३.४५रायगड१११.३६९४.०९रत्नागिरी११२.३८९५.१२सांगली११०.५०९३.३२सातारा१११.७५९४.४८सिंधुदुर्ग११२.४८९५.२२सोलापूर१११.१६९३.९४ठाणे११०.९७९५.१४वर्धा११०.७५९३.५५वाशिम११०.६०९३.३७यवतमाळ१११.०२९३.८४