Petrol and Diesel Price Today: महाराष्ट्रातील पेट्रोलच्या किमती डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर आधारित आहेत आणि त्यामुळे नियमितपणे सुधारित केल्या जातात. दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोलचे दर सुधारले जातात. अनेक घटक पेट्रोलची किंमत ठरवतात – जसे की रुपया ते अमेरिकन डॉलर विनिमय दर, कच्च्या तेलाची किंमत, जागतिक संकेत, इंधनाची मागणी, इतर. जेव्हा आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती वाढतात तेव्हा भारतात इंधनाच्या किमती वाढतात.

(हे ही वाचा: Gold-Silver Rate Today: सोने-चांदीच्या दरात किरकोळ घसरण; जाणून घ्या आजचा भाव)

Petrol Diesel Price Today 13 April 2024
Petrol Diesel Price Today: कच्च्या तेलाच्या किमतीत पुन्हा वाढ; मुंबई-पुण्यात पेट्रोल-डिझेलचा भाव काय?
Petrol Diesel Price Today 10 April 2024
Petrol Diesel Price Today: कच्च्या तेलाच्या किमती पुन्हा भडकल्या; मुंबई-पुण्यात १ लिटर पेट्रोलची किंमत किती?  
Petrol Diesel Price Today 3 April 2024
Petrol Diesel Price Today: पेट्रोल-डिझेलचे आजचे दर जाहीर, जाणून घ्या तुमच्या शहरातील किंमत
Petrol Diesel Price Today 30 March 2024
Petrol Diesel Price Today: इंधनाच्या नव्या किमती जाहीर, मुंबई-पुण्यात १ लिटर पेट्रोलची किंमत किती?
शहरपेट्रोल (प्रति लिटर )डिझेल (प्रति लिटर )
अहमदनगर१११.९१९४.६८
अकोला१११.४१९४.२२
अमरावती११२.५४९५.३०
औरंगाबाद११३.३२९७.५०
भंडारा११२.०६९४.८४
बीड११२.७८९५.५१
बुलढाणा१११.७२९४.५२
चंद्रपूर१११.९१९४.७१
धुळे१११.३३९४.१२
गडचिरोली११२.२०९४.९९
गोंदिया११३.२४९५.९८
बृहन्मुंबई१११.६७९५.८५
हिंगोली११२.७५९५.५०
जळगाव१११.४७९४.२६
जालना११३.१८९५.८९
कोल्हापूर१११.७६९४.५५
लातूर११२.४५९५.२१
मुंबई शहर१११.६७९५.८५
नागपूर१११.५३९४.३३
नांदेड११४.४८९७.१६
नंदुरबार११२.३४९५.१०
नाशिक११२.०८९४.८३
उस्मानाबाद११२.६१९५.३६
पालघर१११.४३९४.१८
परभणी११४.१६९६.८४
पुणे१११.३७९४.१५
रायगड११२.६४९३.९२
रत्नागिरी११२.६४९५.३५
सांगली१११.३२९४.१३
सातारा११२.८३९५.५५
सिंधुदुर्ग११३.३५९६.०८
सोलापूर११२.२४९५.०१
ठाणे१११.३४९४.०९
वर्धा११२.३९९५.१६
वाशिम११२.३८९५.१५
यवतमाळ११२.६०९५.३७