चित्ररंग : आकारातून चित्र

आपल्या सर्वानाच चित्रे काढायला खूप आवडतात. चित्र काढायचं म्हणजे रेषेवर प्रभुत्व हवं.

आपल्या सर्वानाच चित्रे काढायला खूप आवडतात. चित्र काढायचं म्हणजे रेषेवर प्रभुत्व हवं. त्यासाठी डावीकडून-उजवीकडे आणि उजवीकडून-डावीकडे, वरून खाली, खालून वर, आडव्या, तिरक्या, समांतर अशा प्रकारच्या रेषा काढायचा सराव करा. त्यासाठी पाटी-पेन्सिल, कोरे कागद वापरू शकता. कोणत्याही वस्तूचे चित्र काढण्याआधी त्या वस्तूचा आकार, मूळ आकार शोधा. मूळ आकार जसे- गोल, चौकोन, त्रिकोण, आयत, दंडगोल, पिरॅमिड, चौरस, शंकू उदाहरणादाखल आज अगदी सोपी चित्रे दाखवली आहेत. रेषाचा सराव करा.
pathakjayashree23@gmail.co

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व बालमैफल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: How to create image

ताज्या बातम्या