विद्यापीठ अनुदान आयोगातर्फे २०१६-१७ व २०१७-१८ या शैक्षणिक सत्रांसाठी खालीलप्रमाणे संशोधनपर शिष्यवृत्ती उपलब्ध आहेत-
car02

विशेष सूचना- वरील शिष्यवृत्ती योजनांसाठी संगणकीय पद्धतीने अर्ज करणे आवश्यक असून अधिक माहिती व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या ११ ते १७ जून २०१६ च्या अंकात प्रकाशित झालेली विद्यापीठ अनुदान आयोगाची जाहिरात पाहावी.