टाटा मेमोरियल सेंटर, अॅडव्हान्स्ड सेंटर फॉर ट्रीटमेंट, रिसर्च अँड एज्युकेशन, मुंबई (ACTREC )ने निविदा अभियंता, एचआरडी समन्वयक, प्रशासकीय सहाय्यक (बहुकुशल), वैज्ञानिक सहाय्यक (हेमॅटोपॅथॉलॉजी लॅब), प्रोजेक्ट असोसिएट -II, चालक, संशोधन सहाय्यक- तांत्रिक या पदांसाठी रिक्त जागा पूर्ण करण्यासाठी नवीन भरती जाहीर केली आहे. एप्रिल २०२२ च्या जाहिरातीत एकूण विविध रिक्त पदांची घोषणा केली आहे. बायोडेटा आणि सर्व शैक्षणिक प्रमाणपत्रांसह थेट मुलाखत २२, २५, २६ एप्रिल आणि १० मे २०२२ रोजी (पोस्टनुसार) होणार आहे.

पदाचे नाव: HRD समन्वयक, प्रशासकीय सहाय्यक, वैज्ञानिक सहाय्यक, प्रोजेक्ट असोसिएट-II, संशोधन सहाय्यक- तांत्रिक.

नोकरी ठिकाण: मुंबई.

अर्ज कारायची तारीख: ऑफलाईन.

(हे ही वाचा: Maha CID Pune Recruitment 2022: गुन्हे अन्वेषण विभागात नोकरीची संधी; जाणून घ्या अधिक तपशील)

निवड प्रक्रिया: मुलाखत.

मुलाखतीची तारीख: २२, २५, २६ एप्रिल & १० मे २०२२ (पदांनुसार).

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुलाखतीची पत्ता: तिसरा मजला, मीटिंग रूम, खानोलकर शोधिका, TMC-ACTREC, से-22, खारघर, नवी मुंबई- ४१०२१०.