Bank Of Maharashtra Recruitment 2022: बँक ऑफ महाराष्ट्रकडुन विविध पदांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यामध्ये क्लर्क, पीओ यासाह अनेक महत्त्वाच्या पदांसाठी भरती होणार आहे. कोणत्या पदांसाठी भरती होणार आहे जाणून घ्या.

बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये मॅनेजमेंट ट्रेनी, एसओ, बँक पीओ, क्लर्क जनरल ऑफिसर, सीए, एच/आर पर्सनल ऑफिसर, चिफ मॅनेजर, सीएफओ, सीटीओ, टॅक्स मॅनेजर, चिफ रिस्क मॅनेजर, इंजीनिअर, सिक्युरिटी ऑफिसर, ऑफिस असिस्टंट, मॅनेजर, सिनियर मॅनेजर, असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट, आयटी ऑफिसर, ॲग्रीकल्चर मार्केटिंग ऑफिसर, असिस्टंट पोस्ट या पदांसाठी भरती प्रक्रिया होणार आहे.

आणखी वाचा- Talathi Bharti 2022: राज्यात ३६२८ तलाठी पदांसाठी होणार भरती; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या पदांसाठी होणाऱ्या भरती प्रक्रियेमध्ये उमेदवाराने सर्व निकष तपासून अर्ज करणे बंधनकारक आहे. जर वयाबाबत किंवा इतर कोणत्याही बाबतीत उमेदवार पात्र नसल्यास तो अर्ज रद्द करण्यात येईल. https://bankofmaharashtra.in/current-openings या अधिकृत संकेतस्थळावरून तुम्ही वरील पदांसाठी अर्ज करू शकता.