MPA Nashik Bharti 2022 : महाराष्ट्र पोलीस अकादमी, नाशिक अंतर्गत विविध पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्यसाठी पद संख्या, पदाचे नाव आणि अन्य तपशील जाणून घ्या.

कोणत्या पदांसाठी होणार भरती?

शैक्षणिक आणि तंत्रज्ञान प्रमुख सल्लागार, वरिष्ठ कार्यक्रम व्यवस्थापक, कार्यक्रम व्यवस्थापक, आयटी सहाय्यक, डेटा सहाय्यक या पदांसाठी ही भरती होणार आहे.

(हे ही वाचा: KDMC Recruitment 2022: कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत नोकरीची संधी; जाणून घ्या तपशील)

पद संख्या

या भरतीमध्ये एकूण ११ पद भरली जाणार आहेत.

नोकरीचे ठिकाण

नोकरीचे ठिकाण नाशिक असणार आहे.

(हे ही वाचा: Reliance Recruitment 2022: अभियांत्रिकी पदवी धारकांसाठी नोकरीची संधी! जाणून घ्या अधिक तपशील)

अर्ज पद्धती

अर्ज करण्यासाठी उमेदवार ऑनलाईन करू शकतात. उमेदवार mpa.recruitment.2022@gmail.com या ई मेल आयडीवर मेल करू शकतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(हे ही वाचा: Ministry of Defence Recruitment 2022: दहावी, बारावी उत्तीर्णांसाठी नोकरीची संधी, पगार ५५ हजाराहून अधिक)

अर्ज करण्याची शेवटची तारीख

१५ एप्रिल २०२२ (मुदतवाढ) ही अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख आहे.