बँकिंग क्षेत्रात नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे देशातील आघाडीच्या बँकांपैकी एक असणाऱ्या आयडीबीआय बॅंकेत १००० हून अधिक पदांसाठीची भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी बँकेने पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यास सुरुवात केली आहे. या भरतीसाठी उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करु शकतात. आयडीबीआय बँक भरती २०२३ साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, महत्वाच्या तारखा आणि नोकरीचे ठिकाण याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेईया. आयडीबीआय बँकेने एक्सिक्युटीव्ह (Executive) पदांसाठी १०३६ जागांसाठीची भरती जाहीर केली आहे. याबाबतची माहिती जाहिरात क्रमांक 3/2023-24 मध्ये देण्यात आली आहे.

आयडीबीआय बँक भरती २०२३ –

Vasai, Solar power, subsidy scheme,
वसई : सौर उर्जा अनुदानाची योजना कागदावरच, ६ वर्षांपासून एकालाही अनुदान नाही
Indian Railway Recruitment 2024 RRB RPF Notification 2024
Railway Job: रेल्वेत नोकरीची संधी; ‘या’ पदासाठी रेल्वे विभागाकडून मेगा भरती, कुठे करायचा अर्ज? पगार किती? जाणून घ्या
Loksatta anvyarth Institute like IIT Mumbai has very less campus placement figures for recruitment
अन्वयार्थ: ‘आयआयटी’चे रोजगारवास्तव
repair work of creek bridge on uran panvel road completed
उरणच्या खाडीपूल दुरुस्तीचे काम पूर्ण; ‘हाइट गेट’ हटवण्याची प्रतीक्षा; चार गावांतील हजारो नागरिकांना दिलासा

एकूण रिक्त पदे – १०३६

पदाचे नाव – एक्सिक्युटीव्ह (कॉन्ट्रॅक्ट बेसिस).

शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी.

हेही वाचा- इंडियन बँकेत ‘या’ पदांसाठी होणार भरती, मुलाखतीद्वारे होईल निवड, जाणून घ्या पात्रता निकष

वयोमर्यादा –

खुला प्रवर्ग – २० ते २५ वर्षे.

ओबीसी – ३ वर्षांची सूट.

मागासवर्गीय – ५ वर्षांची सूट.

हेही वाचा- १० वी पास उमेदवारांना टपाल विभागात नोकरीची सुवर्णसंधी! तब्बल १२ हजार ८२८ जागांसाठी मेगाभरती, आजच अर्ज करा

अर्ज शुल्क –

  • खुला आणि ओबीसी प्रवर्ग – १००० रुपये.
  • मागासवर्गीय/ PWD – २०० रुपये.

नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत.

अधिकृत बेवसाईट – https://www.idbibank.in/

महत्वाच्या तारखा –

  • ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात – २४ मे २०२३
  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – ७ जून २०२३

भरतीबाबतच्या अधिकच्या माहितीसाठी (https://drive.google.com/file/d/1om1JRKeID8kh7DRiN4l3w1f6C4dK1GFK/view?usp=share_link) या लिंकवरील जाहिरात अवश्य पाहा.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी https://ibpsonline.ibps.in/idbiemar23/ या लिंकला भेट द्या.