Territorial Army Recruitment 2023 : भारतीय प्रादेशिक सेना (Territorial Army) अंतर्गत प्रादेशिक सेना अधिकारी पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज आमंत्रित करण्यात येत आहेत. तर भरतीसाठी पात्र उमेदवार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ नोव्हेंबर २०२३ आहे. प्रादेशिक सेना भरती २०२३ साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि नोकरीचे ठिकाण याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया,.

भारतीय प्रादेशिक सेना भरती २०२३ –

पदाचे नाव – प्रादेशिक सेना अधिकारी.

एकूण रिक्त पदे – १९

शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी.

वयोमर्यादा – १८ ते ४२ वर्षे.

अर्ज फी – २०० रुपये.

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.

हेही वाचा- भारतीय नौदलात १० वी पास उमेदवारांना नोकरीची संधी! जाणून घ्या सविस्तर माहिती

महत्वाच्या तारखा –

  • ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात – २३ ऑक्टोबर २०२३
  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – २१ नोव्हेंबर २०२३

अधिकृत बेवसाईट – https://www.jointerritorialarmy.gov.in/home/login

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भरती संबंधित अधिकची आणि सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी (https://drive.google.com/file/d/1yb-GRxGQS0A_Hy-EccCtgqACDfPxZQdp/view) या लिंकवरील जाहिरात अवश्य पाहा.