CRPF Bharti 2023 : केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) अंतर्गत ‘वैद्यकीय अधिकारी’ पदांच्या एकूण १२ रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती प्रक्रिया मुलाखतीद्वारे पार पडणार आहे. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. मुलाखतीची तारीख ४ डिसेंबर २०२३ असून यासाठी सर्व उमेदवारांनी हजर राहणं आवश्यक आहे. भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि पगार याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी

FTII student short film, FTII student short film Oscar,
‘एफटीआयआय’च्या विद्यार्थ्याचा लघुपट ऑस्करच्या स्पर्धेत
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
government job opportunity MPSC conducted Various exams
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! तब्बल दोन हजार पदांसाठी अर्ज करण्यास काहीच दिवस शिल्लक
pune video
वाढीव पुणेकर! एवढे उत्साही लोक फक्त पुण्यातच भेटतात, पठ्ठ्याने कारला केली लायटिंग, Video Viral
BMC Recruitment 2024 Brihanmumbai Municipal Corporation City Engineer 690 seats check all details
मुंबई महानगरपालिकेत नोकरीची संधी! ६९० जागा अन् १ लाख ४० हजारांपर्यंत पगार; कसा कराल अर्ज? जाणून घ्या
Decisions that protect the interests of consumers
ग्राहकांच्या हिताचे रक्षण करणारे निकाल
Indian economy current affairs
MPSC मंत्र: राज्य सेवा मुख्य परीक्षा; अर्थव्यवस्था चालू घडामोडी
designing degree course
शिक्षणाची संधी: डिझाइन पदवी प्रवेश परीक्षा

एकूण पदसंख्या – १२

शैक्षणिक पात्रता – MBBS, Internship शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे सविस्तर माहितीसाठी मूळ जाहिरात अवश्य पाहा.

नोकरी ठिकाण – जगदलपूर, गुवाहाटी, श्रीनागा, नागपूर, भुवनेश्वर

वयोमर्यादा – ७० वर्षे

निवड प्रक्रिया – मुलाखतीद्वारे

हेही वाचा – सीमा सुरक्षा दलात नोकरीची मोठी संधी! ‘या’ पदांसाठी भरती सुरु, कोण करु शकतं अर्ज जाणून घ्या

मुलाखतीची तारीख – ४ डिसेंबर २०२३

अधिकृत वेबसाईट – https://crpf.gov.in/

पगार –

वैद्यकीय अधिकारी – पदानुसार महिना पगार ७५ हजार रुपये दिला जाणार आहे.

सूचना –

  • निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
  • उमेदवाराने संबंधित तारखेला मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर उपस्थित राहावे.
  • मुलाखतीची तारीख ४ डिसेंबर २०२३आहे.
  • मुलाखतीला येताना सर्व आवश्यक कागदपत्रे सोबत आणणे आवश्यक आहे.

भरती संबंधित अधिकची आणि सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी पुढील लिंकवरील जाहिरात अवश्य पाहा.

https://drive.google.com/file/d/18yOIRhpylldb-wfk5jdzSO2plpzO-ohU/view?pli=1